दीपावलीच्या कालावधीत कोल्हापूर एस्.टी. विभागाला ७ कोटी ९८ लाख रुपयांचे उत्पन्न !
दीपावलीच्या कालावधीत तिकीटदरात १० टक्के हंगामी वाढ करण्यात आली होती. त्याचा लाभही एस्.टी.च्या उत्पन्न वाढीवर झाला.
दीपावलीच्या कालावधीत तिकीटदरात १० टक्के हंगामी वाढ करण्यात आली होती. त्याचा लाभही एस्.टी.च्या उत्पन्न वाढीवर झाला.
ऊस दरासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना, जिल्ह्यातील साखर कारखानदार अन् कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यात जिल्हाधिकारी कार्यालय येथे १६ नोव्हेंबरला झालेली बैठक निष्फळ ठरली आहे.
सद्य:स्थितीत महिलांवर होणार्या अत्याचारांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. लव्ह जिहाद ही हिंदु स्त्रियांच्या समोरील सर्वांत गंभीर समस्या आहे; परंतु हिंदूंना लहानपणापासून घरातून धर्मशिक्षण न मिळाल्यामुळे त्यांच्यामध्ये धर्माभिमान नाही. त्यामुळेच ते जिहाद्यांच्या षड्यंत्राला बळी पडत आहेत.
१ डिसेंबरपासून प्रत्येक गावात साखळी उपोषण चालू करा, असे आवाहन मनोज जरांगे-पाटील यांनी केले. ते विटा येथे १७ नोव्हेंबरला सकल मराठा समाजाच्या वतीने आयोजित सभेत बोलत होते.
सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत ‘श्रीराम जय राम जय जय राम’ या मंत्राचा सामूहिक जप करण्यात आला. याचा १३ लाख जप करण्याचा संकल्प होता. प्रत्यक्षात १४ लाख ५८ सहस्र जप झाला.
महंमद युसुफ असे आरोपीचे नाव असून तो सध्या पसार आहे. अशा मशिदींना टाळे ठोकण्याची कुणी मागणी केल्यास आश्चर्य वाटू नये !
यात्रा कालावधीत ८ ते १० लाख वारकरी येतील, प्रत्येक घंट्याला अडीच ते तीन सहस्र वारकरी श्री विठ्ठलाचे दर्शन घेऊ शकतील, या दृष्टीने प्रशासनाने सिद्धता केली आहे.
पाकमध्ये कारवाया करणार्या आतंकवादी संघटनेवर कारवाई करण्यास तालिबानचा नकार !
तोडफोड करणार्यांना फाशी देण्याची केली मागणी !