कोल्हापूर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ठिकठिकाणी ‘रस्ता बंद’ आंदोलन !
या वर्षी उसाला पहिला हप्ता ३ सहस्र ५०० रुपये देण्यात यावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने १९ नोव्हेंबरला ठिकठिकाणी ‘रस्ता बंद’ आंदोलन केले.
या वर्षी उसाला पहिला हप्ता ३ सहस्र ५०० रुपये देण्यात यावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने १९ नोव्हेंबरला ठिकठिकाणी ‘रस्ता बंद’ आंदोलन केले.
यंदा दिवाळीत फटाक्यांमुळे मुंबईत आगीच्या ७९ घटना घडल्या. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा आगीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे, असे महापालिकेने सांगितले आहे.
पोलिसांमधील संयम संपत चालल्याचे दर्शवणारी घटना ! यावर सरकारने तात्काळ उपाययोजना काढणे आवश्यक !
येथील प्रसिद्ध असलेल्या वेदाचार्य श्री घैसासगुरुजी वेदपाठशाळा, वेदभवनचा वर्धापनदिन महोत्सव प्रतिवर्षीप्रमाणे १८ नोव्हेंबर ते २६ नोव्हेंबर या काळात विविध कार्यक्रमांच्या समावेशाने वेदभवनात साजरा होत आहे.
नौकेवर २ लाख ६१ सहस्र रुपयांची मासळी होती. नौका मालकाला १६ लाख १० सहस्र रुपयांचा दंड आकारला आहे.
प्रशांत परांजपे यांनी आवाहन केले आहे की, प्रत्येक नदीमध्ये तात्पुरत्या स्वरूपाचे बंधारे बांधण्याचे ऐवजी पक्क्या स्वरूपाचे टप्प्याचे बंधारे बांधण्यात यावेत.
विमानतळावर उडणारी अज्ञात वस्तू दिसल्याची माहिती मिळाल्यानंतर अत्याधुनिक सेन्सर्स असलेल्या या विमानांनी संशयित भागात शोधाशोध केली, परंतु ती वस्तू कुठेही सापडली नाही.
सरकारने यातील दोषी पोलीस अधिकार्यांची नावे उघड करून, तसेच त्यांची पोलीस दलातून तात्काळ हकालपट्टी करून त्यांना कारागृहात टाकले पाहिजे, असेच जनतेला वाटते !
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२५ पर्यंत भारताला ५ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
‘तुम्हाला काय वाटते की, केवळ पाकिस्तानच तुमचा शत्रू आहे ? भारताचा पराभव झाल्याने ऑस्ट्रेलियन नागरिकांपेक्षा बांगलादेशातील मुसलमान अधिक आनंदी झाले आहेत.’