बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या दोन गटांतील हाणामारीत एका कार्यकर्त्याचा मृत्यू
बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट कधी लागू होणार ?
बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट कधी लागू होणार ?
न्यूयॉर्कचे महापौर एरिक अॅडम्स यांनी ही माहिती दिली. राज्यपालांच्या स्वाक्षरीनंतर सर्व शाळांमध्ये याविषयीचा आदेश लागू होणार आहे.
५ नवीन वंदे भारत एक्सप्रेसचा शुभारंभ !
‘बकरी ईद’च्या (कुर्बानी) पार्श्वभूमीवर अवैधरित्या पशूवाहतूक केली जाते, असे आजपर्यंत लक्षात आले आहे. ती गोरक्षक लक्षात आणून देतात. गोरक्षकांना रोखण्यासाठी हा जमावबंदी आदेश लागू आहे का ?
असे आंदोलन करावे लागणे, हे आरोग्य विभागाला लज्जास्पद !
अनधिकृत गोमांस विक्री दुकान पुन्हा चालू करण्याचा प्रयत्न करणार्याला वेळीच रोखणार्या रुमडामळ येथील जागरूक नागरिकाचे अभिनंदन !
या शाळांमध्ये तातडीने विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढवण्यासाठी प्रयत्न न झाल्यास पटसंख्येच्या अभावी शाळा बंद होण्याची भीती निर्माण झाली आहे. गोवा सरकार मात्र सरकारी प्राथमिक शाळांच्या साधनसुविधांमध्ये वाढ केल्याचा दावा करत आहे.
‘हिंदूंनो, स्वातंत्र्यापासून आतापर्यंतच्या गेल्या ७५ वर्षांत १-२ राजकीय पक्ष वगळता अन्य कोणताही राजकीय पक्ष ‘हिंदु राष्ट्र हवे’, असे एकदाही बोलला नाही, तर ते कृती काय करणार ? हिंदूंनो, आता तुम्हीच जागे होऊन रामराज्यासाठी कृतीशील व्हा !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
देवाला भक्तीभाव हवा असतो आणि वारकरी हा अत्यंत लीन असतो. त्यामुळे पंढरपूरच्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी येतांना हा बडेजाव आणि शक्तीप्रदर्शन कशासाठी ? असा प्रश्न सामान्य नागरिकांच्या मनात उपस्थित होत आहे !
पोलीस खात्यात असे वरिष्ठ अधिकारी असतील, तर कधीतरी कायद्याचे राज्य येईल का ? आपल्याच विभागात योग्य पद्धतीने न वागणार्या अधिकार्यांवर कुणाचा वचक कसा नाही ?