अयोध्या येथील श्रीराममंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास देशातून ५ लाख गावांतील भाविक उपस्थित रहाणार ! – मिलिंद परांडे, राष्ट्रीय महामंत्री, विहिंप
औरंगजेब हा या देशाचा आदर्श कधीच होऊ शकत नाही. त्याचा डीपी लावणे, त्याचा प्रचार करणे आणि त्याला महापुरुष म्हणणे, या गोष्टी अत्यंत मूर्खपणाच्या आहेत. हे धर्मांधतेचे लक्षण आहे.