अल्पवयीन मुलाचे ५ वर्षे लैंगिक शोषण करणार्या तिघांना अटक !
ओळखीचा अपलाभ घेत ५ वर्षांपासून एका अल्पवयीन मुलाचे लैंगिक शोषण करणार्या ३ कर्मचार्यांना देसाईगंज पोलिसांनी अटक केली आहे.
ओळखीचा अपलाभ घेत ५ वर्षांपासून एका अल्पवयीन मुलाचे लैंगिक शोषण करणार्या ३ कर्मचार्यांना देसाईगंज पोलिसांनी अटक केली आहे.
जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर मंदिरासह ५ देवस्थानांच्या म्हणजे सप्तशृंगगड, काळाराम मंदिर, रामदासस्वामी मठ आणि पंचवटी येथील व्यंकटेश बालाजी मंदिर यांच्या अध्यक्षपदी येथील अतिरिक्त सत्र न्यायाधिशांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.
जिल्ह्यातील २०० हून अधिक मशिदींत झाले. शुक्रवारी नमाजानंतर सुमारे ४० मौलवी, धर्मगुरु यांच्या उपस्थितीत याविषयीच्या सूचना देण्यात आल्या.
दिरांचे पावित्र्य, शिष्टाचार, संस्कृती जपण्यासाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’च्या माध्यमातून सोलापूर येथील १७ मंदिरांच्या विश्वस्तांनी मंदिरांमध्ये भारतीय संस्कृती अनुरूप वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय घेतला आहे,
तिजोरीतील सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रकमेसह एकूण १ लाख ६५ सहस्र रुपये घेऊन ती पसार झाली. तिचे आई-वडील बाहेरगावी गेले असतांना या तरुणीने हा प्रकार केला. संजय गुप्ता हे भंडारी कंपाऊंड परिसरात भाजी विक्री करतात.
पालखीमध्ये होणार्या चोर्या आणि अन्य गैरघटना रोखण्यासाठी जे आरोपी आहेत, त्यांचे मोठे छायाचित्र चौकामध्ये, पालखी मार्गावर ‘होर्डिंग्ज’ उभारून पोलिसांनी लावले होते.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याचे ११ जून या दिवशी आळंदीमधून सायंकाळी प्रस्थान झाले; मात्र त्यापूर्वी मंदिर व्यवस्थापनाने घेतलेल्या एका निर्णयामुळे वारकरी आणि पोलीस यांमध्ये वाद झाला अन् पोलिसांनी वारकर्यांवर सौम्य लाठीमार केला.
मुख्य आरोपीने आपला व्हिडिओ वडिलांना पाठवण्याची धमकी देत अनोळखी व्यक्तींसमवेत हा प्रकार करण्यास भाग पाडल्याची तिची तक्रार आहे. तिच्या तक्रारीत नमूद एका मैत्रिणीने पीडितेची अल्पवयीन आरोपीसमवेत ओळख करून दिली.
मी गांधी यांना मारले; कारण त्या व्यक्तीची कूटनीती अधिक काळ चालली असती. त्यामुळे भारताचे अस्तित्व शिल्लक राहिले नसते आणि आदर्शही शिल्लक राहिले नसते.