गंगास्नान, श्रीहरीचा नामोच्चार मनुष्याला पापमुक्त करतात का?
चित्तशुद्धीसाठी भक्तीयोग, ज्ञानयोग, कर्मयोग, ध्यानयोग इत्यादी साधना शास्त्रांमध्ये सांगितलेल्या आहेत.
चित्तशुद्धीसाठी भक्तीयोग, ज्ञानयोग, कर्मयोग, ध्यानयोग इत्यादी साधना शास्त्रांमध्ये सांगितलेल्या आहेत.
‘२०.१०.२०२१ या दिवशी मी सायं. ७ वाजता आनंदाने महाप्रसाद ग्रहण करण्यासाठी भोजनकक्षात गेले. मी माझ्यासाठी ताटात थोडेच जेवण वाढून घेतले; पण जेवायला आरंभ करताच माझा जेवणातील उत्साह पूर्णपणे न्यून झाला. मला जेवण जात नव्हते. ‘असे एकाएकी काय झाले ?’, तेच मला कळेना.
‘पाट्याटाकूपणा’ हा स्वभावदोष साधकांच्या अंगवळणी पडला आहे कि काय ? साधक स्वयंसूचना देऊन ‘पाट्याटाकूपणा’ या स्वभावदोषाची तीव्रता न्यून करण्यासाठी आणि ‘सावधानता’ हा गुण अंगी बाणवण्यासाठी प्रयत्न का करत नाहीत ? या संबंधी सुचलेल्या काही ओळी पुढे दिल्या आहेत.
जिथे साधिकांनी सराव केला, तिथे काही क्षण मी उभी राहून पाहिले. त्या वेळी मला ‘तेथे शक्तीची स्पंदने पिवळ्या रंगात अधिक प्रमाणात प्रक्षेपित होत आहेत’, असे जाणवले आणि ध्यान लागले……
‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या खोलीतील देवघरात प.पू. भक्तराज महाराज यांचे छायाचित्र आहे. त्याची पूजा करतांना मला अनावर झोप येते. माझी अशी अवस्था २ – ३ मिनिटे असते. मला असे ४ – ५ दिवसांपासून होत होते. मी छायाचित्र पुसून जागेवर ठेवल्यावर माझी झोप हळूहळू न्यून होते….
‘गुरुदेव’ हा नामजप करतांना सर्वच महाभूतांचे दर्शन होणे आणि ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यामध्ये पंचमहाभूते स्थिरावली आहेत’, असे जाणवून भावजागृती होणे
‘मी पहाटे ध्यानमंदिरात बसून नामजप करते. तिथे नामजपाला बसल्यावर मला पैंजणांचा ‘छुम, छुम’ असा मंजुळ नाद ऐकू येतो. आरंभी मी ‘मार्गिकेमध्ये कुणी साधिका आहे का ?’, हे ध्यानमंदिराच्या बाहेर सर्वत्र फिरून पहात असे; पण तेव्हा मला कुणीच दिसत नसे……