विविध सोहळ्यांत होणार्‍या सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या हातांच्या बोटांच्या मुद्रेची आध्यात्मिक वैशिष्ट्ये आणि त्यांतून घडणारे कार्य

विविध सोहळ्यांत परात्पर गुरु डॉक्टरांच्या हातांच्या बोटांची एक विशिष्ट मुद्रा होते. तिचे आध्यात्मिक वैशिष्ट्ये आणि त्यातून होणारे कार्य पुढे दिले आहे. या मुद्रेला ‘भुवन मुद्रा’, ‘लोक मुद्रा’ किंवा ‘असीम मुद्रा’, असे म्हणतात.

अहिल्यानगर येथील भगवा मोर्चा प्रकरणी प्रक्षोभक भाषणाच्या कारणाखाली तिघांवर गुन्हे नोंद !

सकल हिंदु समाजाच्या वतीने ६ जूनला काढण्यात आलेल्या भगव्या मोर्च्याच्या वेळी जातीय तेढ निर्माण होईल, असे चिथावणीखोर वक्तव्य केल्याच्या कारणावरून मोर्च्याच्या संयोजकांसह तिघांवर संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

काँग्रेसच्या राज्यातील असंतोष जाणा !

चंबा (हिमाचल प्रदेश) येथे धर्मांध मुसलमानांनी हिंदु तरुणाची हत्या करून त्याच्या शरिराचे ८ तुकडे करून ते नाल्यात फेकल्याच्या घटनेवरून संतप्त नागरिकांनी जिहाद्यांना ‘पुढील ३० दिवसांत हिमाचल प्रदेश सोडून जा’, अशी चेतावणी दिली आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्याकडून पंतप्रधान मोदी यांना विशेष ‘टी शर्ट’ भेट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी एक विशेष ‘टी शर्ट’ भेट दिला आहे. या टी शर्टवर एक खास संदेश लिहिला आहे. बायडेन यांनी दिलेल्या टी शर्टवर लिहिले आहे, ‘भविष्य ‘एआय’चे आहे, इंडिया अँड अमेरिका.’

जिहाद्यांनो, पुढील ३० दिवसांत हिमाचल प्रदेश सोडून जा !

जर सरकार जिहाद्यांच्या विरोधात कठोर होणार नसेल, तर भविष्यात सर्वच ठिकाणी नागरिकांनी अशी चेतावणी देणे चालू केले, तर आश्‍चर्य वाटणार नाही ! काँग्रेसचे राज्य म्हणजे पाकिस्तानी राजवट, हेच सत्य आहे !

बरेली (उत्तरप्रदेश) येथे डॉ. जावेद खान याने जिभेच्या शस्त्रक्रियेसाठी गेलेल्या हिंदु मुलाची बळजोरीने केली सुंता !

स्वतःच्या व्यवसायाचा वापर हिंदूंच्या धर्मांतरासाठी करणारे धर्मांध डॉक्टर. अशा डॉक्टरांचा परवाना रहित करून त्यांना आजन्म कारागृहात डांबणे आवश्यक !

पंतप्रधान नरेंद्र मोदी २ दिवसांच्या इजिप्त दौर्‍यावर !

द्विपक्षीय व्यापाराच्या संदर्भात मोदी यांचा हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. इजिप्तचे राष्ट्रपती अब्देल फतेह एल सिसी यावर्षीच्या भारताच्या ७४ व्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यात प्रमुख पाहुणे होते.

रशियामध्ये ‘वॅगनर ग्रुप’ सैन्याची बंडखोरी

या सैन्याचे प्रमुख येवगेनी प्रिगोजीन यांनी ‘आम्ही मॉस्कोकडे मार्गस्थ करत आहोत. आमच्या मार्गात येणार्‍यांना धडा शिकवण्यात येईल’, अशी चेतावणी दिली आहे.

प्रसिद्ध हॉलिवूड गायिका मेरी मिलबेन यांनी गायले भारताचे राष्ट्रगीत !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ४ दिवसांचा अमेरिका दौरा समाप्त झाला असून ते आता इजिप्तच्या दौर्‍यावर गेले आहेत. तत्पूर्वी अमेरिकेत पंतप्रधान मोदी यांनी रोनाल्ड रेगन सेंटरमध्ये अनिवासी भारतियांना संबोधित केले.