दैनिक ‘सनातन प्रभात’चा रंगीत विशेषांक : हिंदु राष्ट्र अधिवेशन
प्रसिद्धी दिनांक : १८ जून २०२३
विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी १७ जूनला दुपारी ३ पर्यंत ‘ई.आर्.पी. प्रणाली’त भरावी !
प्रसिद्धी दिनांक : १८ जून २०२३
विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी १७ जूनला दुपारी ३ पर्यंत ‘ई.आर्.पी. प्रणाली’त भरावी !
येथील मेयो रुग्णालयामध्ये महिला आधुनिक वैद्याच्या वेशात बुरखा घालून फिरणार्या जावेद शफी शेख (वय २५ वर्षे) याला अटक करण्यात आली. गेल्या १५ दिवसांपासून तो रुग्णालयात अधूनमधून महिलेच्या वेशात फिरत होता.
जी-२० ‘डिजिटल अर्थव्यवस्था कार्यगट’ बैठकीसाठी पुण्यात दाखल झालेला आहे. या कार्यगटातील विदेशी पाहुणे पालखी सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी सहभागी झाले होते.
श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी ‘हिंदवी स्वराज्या’ची शपथ घेतलेल्या रायरेश्वर गड येथून पंढरपूरकडे पायी दिंडीचे प्रस्थान झाले.
आषाढी एकादशीचा सोहळा २९ जून या दिवशी होणार आहे. त्यासाठी उजनी धरणातून भीमा नदीमध्ये २१ जूनपासून पाणी सोडण्यात येणार आहे, तर २९ जून या दिवशी बंद करण्यात येणार आहे
यंदाच्या वर्षी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडून दर्शनरांगेत एकूण १२ छते उभारण्यात येणार आहेत. या छतांमुळे एकाच वेळी अनुमाने १२ सहस्र भाविकांचे ऊन आणि पाऊस यांपासून संरक्षण होईल.
पुण्यातून निघाल्यानंतर माऊलींच्या पादुकांच्या पहिल्या स्नानाची सिद्धता करण्यात आली आहे. सातारा जिल्ह्याच्या सीमेवरील निरा नदीच्या श्री दत्त घाटावर माऊलींच्या पादुकांना स्नान घालण्यात येते. यंदा १ या दिवशी स्नान होणार आहे.
डॉ. सुब्रमण्यम् स्वामी हे पुरंदरमध्ये आले होते. या वेळी सासवड येथे एका दिंडीमध्ये सहभाग घेत टाळ-मृदंगाच्या तालावर त्यांनी ठेका धरला.
‘कुंपणच शेत खाते’ ही म्हण सार्थ ठरवणारे बँकेचे रोखपाल ! अशांना कायमचे कारागृहात ठेवले, तरच अशा समस्यांना थोडा तरी आळा बसेल !
कुटुंबीय, सहकारी यांच्याप्रती कृतज्ञ रहाण्यासह भगवंताप्रती कृतज्ञता व्यक्त करत राहिल्यास कृतज्ञतेला आध्यात्मिक आधार लाभून मानसिक आरोग्यासह जीवन आनंदी अन् समाधानी होण्यासही चालना मिळते, हे लक्षात घ्या !