आषाढी वारीसाठी प्रस्‍थान सोहळ्‍याची देहू आणि आळंदीतील संस्‍थानकडून जय्‍यत सिद्धता !

आषाढी वारीसाठी संत तुकाराम महाराज पालखी सोहळा अवघ्‍या ४ दिवसांवर आहे. जगद़्‍गुरु संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळा येत्‍या १० जूनला देहूतून पंढरपूरकडे प्रस्‍थान ठेवणार आहे.

तामसवाडी (नेवासा) गावात दर्ग्‍याच्‍या उत्‍खननात सापडले नंदी, तसेच हिंदु मंदिरांंचे अवशेष

दर्ग्‍याच्‍या जागी महादेवाचे मंदिर असल्‍याचे १०४ वर्षांच्‍या दगडू कर्जुले यांचे म्‍हणणे !

सातारा जिल्‍हाधिकारी रूचेश जयवंशी यांचे तडकाफडकी स्‍थानांतर !

सांगली जिल्‍हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी जितेंद्र दुडी नवे जिल्‍हाधिकारी

राज्‍यातील २८८ मतदारसंघांत भाजपकडून निवडणूक प्रमुखांची घोषणा !

वर्ष २०२४ मध्‍ये होणार्‍या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्‍या पार्श्‍वभूमीवर राज्‍यातील २८८ मतदारसंघांमध्‍ये निवडणूक प्रमुखांची नियुक्‍ती भाजपकडून करण्‍यात आली आहे.

‘ऑनलाईन गेमिंग’च्‍या माध्‍यमातून पाकिस्‍तानचे भारतामध्‍ये हिंदूंच्‍या धर्मांतराचे षड्‍यंत्र !

इस्‍लाम धर्मप्रचारक झाकीर नाईक याच्‍या व्हिडिओंचा धर्मांतरासाठी उपयोग !

भारताचे तुकडे होऊ द्यायचे नसतील, तर ‘हिंदु राष्ट्रा’ला पर्याय नाही ! – प्रशांत जुवेकर, हिंदु जनजागृती समिती, जळगाव

हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्याला गती देण्यासाठी प्रतीवर्षीप्रमाणे १६ ते २२ जून २०२३ या कालावधीत ‘श्री रामनाथ देवस्थान’, फोंडा, गोवा येथे एकादश ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन’ आयोजित करण्यात आले आहे.

कोल्हापुरात औरंगजेबाचा ‘स्टेटस’ कुणी सिद्ध केला ? याचे अन्वेषण होणार ! – पोलीस अधीक्षक, कोल्हापूर

‘ही दंगल घडवण्याच्या मागे शहराबाहेरील कुणाचा हात आहे का ?’, याचेही अन्वेषण होणार आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी पत्रकारांना दिली.

प्रियकराने ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ रहाणार्‍या प्रेयसीच्या मृतदेहाचे तुकडे करून ते कुकरमध्ये शिजवून कुत्र्यांना खाऊ घातले !

‘लिव्ह इन रिलेशनशिप’सारखे किळसवाणे प्रकार खपवून घेतल्याचा परिणाम ! सरकार आता तरी भारतात ‘लिव्ह इन रिलेशनशिप’वर बंदी घालणार का ?

श्रीक्षेत्र चाफळ येथे ‘श्रीशिवराज्याभिषेकदिन’ उत्साहात साजरा !

सायंकाळी श्रीक्षेत्र चाफळ गावातून छत्रपती शिवरायांची पालखीमधून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीला गावातील माता-भगिनी, युवक, युवती आणि ज्येष्ठ शिवभक्त उत्साहाने सहभागी झाले.

 जिल्ह्यात जागतिक पर्यावरणदिनानिमित्त गावागावांत श्रमदानातून प्लास्टिक संकलन मोहीम

जिल्हा परिषद पाणी स्वच्छता मिशन कक्षाच्या वतीने ५ जून या दिवशी १ सहस्र ५३२ गावांमध्ये प्लास्टिक कचरा संकलन मोहीम राबवण्यात आली.