छत्रपती संभाजीनगर येथे प्रति दीड दिवसाला १ पुरुष घर सोडत आहे !

धर्माचरणी आणि उपासना करणार्‍या समाजात जीवनातील समस्‍यांना तोंड देता येईल, असे आत्‍मबल निर्माण होते !

मानाच्‍या संत मुक्‍ताबाई पालखीचे पंढरपुरात आगमन !

मानाच्‍या सात पालख्‍यांपैकी एक असलेल्‍या संत मुक्‍ताबाई यांची पालखी आज पंढरपुरात पोचली आहे. दुपारी ३ वाजण्‍याच्‍या सुमारास ही पालखी पंढरपुरात पोचताच वरुणराजाने पर्जन्‍यवृष्‍टीने तिचे स्‍वागत केले.

धर्मांधाने मागासवर्गीय मुलीवर केलेल्‍या अत्‍याचाराची सखोल चौकशी करावी !

आरोपीने मागासवर्गीय मुलीवर केलेल्‍या अत्‍याचाराची सखोल चौकशी करावी, अशी मागणी २५ जून या दिवशी निवेदनाद्वारे राज्‍याचे मुख्‍यमंत्री एकनाथ शिदे आणि उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना येथील जागरूक नागरिकांच्‍या वतीने करण्‍यात आली आहे.

संगीतोपचार !

कर्नाल (हरियाणा) येथील ‘नॅशनल डेअरी रिसर्च इन्‍स्‍टिट्यूट’च्‍या हवामान प्रतिरोधक पशूधन संशोधन केंद्राने दुभत्‍या प्राण्‍यांवर संशोधन केले आहे. या प्राण्‍यांना मधुर संगीत ऐकवल्‍यावर हे प्राणी तणावमुक्‍त झाले आणि ते अधिक प्रमाणात दूध देऊ लागले.

छत्रपती संभाजीनगर येथे उपचारासाठी रुग्‍णालयात आलेला बंदीवान पसार !

एका आरोपीकडे लक्ष देण्‍यासाठी ३ पोलीस असतांनाही ते योग्‍य तर्‍हेने लक्ष  देऊ शकत नाहीत, हे पोलीस प्रशासनाला लज्‍जास्‍पद ! असे पोलीस जनतेचे आतंकवाद्यांपासून सक्षमपणे रक्षण करू शकतील का ? 

‘आदिपुरुष’ चित्रपटाचे निर्माते आणि दिग्‍दर्शक यांचे अध:पतन !

‘सध्‍या आपल्‍या देशात आपला धर्म आणि संस्‍कृती यांविषयी विपरीत अर्थ काढून त्‍यांची जागतिक स्‍तरावर विटंबना करण्‍याचा प्रयत्न चालू आहे.

चीन आणि पाकिस्‍तान यांनी अण्‍वस्‍त्रांची संख्‍या वाढवणे, हे भारताला लज्‍जास्‍पद अन् धोकादायक !

स्‍वीडनमधील ‘स्‍टॉकहोल्‍म इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्‍स्‍टिट्यूट’ने (‘सिप्री’ने) प्रसिद्ध केलेल्‍या आकडेवारीनुसार गेल्‍या काही वर्षांत चीनने त्‍यांच्‍या शस्‍त्रागारात ६० अण्‍वस्‍त्रांची भर टाकली, तर पाकिस्‍तानने ५ अण्‍वस्‍त्रे विकसित केली.

मणीपूर राज्‍यातील हिंसाचाराचे मूळ कारण म्‍हणजे हिंदूंमध्‍ये भेदभाव करणे !

चीनच्‍या कूटनीतीला सैन्‍य आणि प्रशासन यांच्‍याद्वारे उत्तर देण्‍यासाठी भारताने मुत्‍सद्देगिरीने रणनीती बनवणे आवश्‍यक !

आंबे आणि फणस पावसाळ्‍यात खाऊ नयेत

पावसाळ्‍यामध्‍ये शारीरिक श्रम न करता केवळ बैठी कामे करणार्‍यांना ही फळे खाल्‍ल्‍याने भूक मंदावणे, अपचन होणे, अंग जड होणे, ताप येणे, जुलाब होणे यांसारखे त्रास होऊ शकतात.