अहिल्यानगर शहरात वाहतुकीस अडथळा ठरणारे थडगी त्वरित हटवावीत !
हिंदूंना अशी चेतावणी द्यावी लागणे, हे प्रशासनासाठी लज्जास्पद ! हिंदुत्वनिष्ठांनी अशी कृती करण्यापूर्वीच प्रशासनाने योग्य ती कारवाई करावी, हीच अपेक्षा !
हिंदूंना अशी चेतावणी द्यावी लागणे, हे प्रशासनासाठी लज्जास्पद ! हिंदुत्वनिष्ठांनी अशी कृती करण्यापूर्वीच प्रशासनाने योग्य ती कारवाई करावी, हीच अपेक्षा !
विशाळगडावर अद्यापही ५० पेक्षा अधिक अतिक्रमणे शिल्लक असून ती निघण्यासाठी भाजपचे खासदार श्री. धनंजय महाडिक यांनी लक्ष घालावे, तसेच तेथे होणार्या ऊरूसाला अनुमती देऊ नये, अशी मागणी हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या प्रतिनिधींनी भाजपचे खासदार श्री. धनंजय महाडिक यांना भेटून केली.
हिंदुत्वनिष्ठांच्या हत्यांप्रकरणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते यांना न्यायालयाकडून शिक्षा होत असल्याने आता या पक्षावर बंदी घालण्याची मागणी देशपातळीवरून हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी करणे आवश्यक !
देशात गुन्हे करून परदेशात पळून गेलेल्या गुन्हेगारांना परत आणून त्यांना शिक्षा करणे, हे आजही सुरक्षायंत्रणांसमोर आव्हान आहे.
दोन जण हस्तीदंत विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना आधीच मिळाली होती. त्यानुसार त्यांनी कारवाई केली.
परभणीतील मूक मोर्चामध्ये जरांगे पाटील यांनी ‘घरामध्ये घुसण्याची’ भाषा बोलली होती. आपल्या राज्यात कुणी जर अशा प्रकारचे विधान करत असेल आणि राज्यात हिंसाचार घडवू पहात असेल, तर अशा व्यक्तींवर बंधन आणले पाहिजे, अशी मागणी या वेळी करण्यात आली.
भाविकांना काही रस्त्यांनी संगमाला जाता येईल, तर त्रिवेणी मार्गाने परतता येईल. १३ जानेवारी या दिवशी पौष पौर्णिमा आणि १४ जानेवारी या दिवशी मकर संक्रांती या दोन्ही दिवशी ही पद्धत लागू होणार आहे.
जर कुठल्या चालक किंवा वाहकाने कुठल्याही प्रवाशाशी चुकीचे वर्तन केल्यास त्याच्याविरुद्ध परिवहन विभागाकडे तक्रार करण्याचे आवाहन विभागाने केले आहे.
टी.एच्.डी.सी.ने दिलेल्या माहितीनुसार देवप्रयागपासून ते प्रयागराजपर्यंत गंगा नदीवरील सर्वच घाटांवर भरपूर पाणी सोडण्यात आले आहे.
सध्या ते जोधपूरच्या मध्यवर्ती कारागृहात अन्य एका बलात्कारच्या प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत. दुसर्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असल्याने कारागृहातून बाहेर येणे अशक्य