पुणे येथील जंगली महाराज रस्त्यावर हिंदु जनजागृती समितीचे साखळी आंदोलन पार पडले !
आंदोलकांनी विविध घोषणा लिहिलेले फलक हातात घेऊन साखळी आंदोलन केले. बांगलादेशामधील हिंदूंचे रक्षण करा ! त्यांना संरक्षण द्या ! बांगलादेशी घुसखोरांना हाकला ! बांगलादेशी उत्पादनांवर बहिष्कार घाला !