हिंदुद्वेषी काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांच्याकडून ‘रामचरितमानस’मधील ओळींचा विपर्यास !

हिंदुद्वेषी काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांच्याकडून ‘रामचरितमानस’मधील ओळींचा विपर्यास !

 धर्मांतर रोखणार्‍या कायद्याला घटनाविरोधी ठरवून खीळ घालण्याचा काँग्रेसचा प्रयत्न ! ‘लव्ह जिहाद’ आणि इतर मार्ग या माध्यमांतून हिंदूंचे सर्रास धर्मांतर होत असतांना त्याविषयी साधा ‘ब्र’ही न काढणारे काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांना ‘धर्मस्वातंत्र्य विधेयका’वर बोलण्याचा अधिकार आहे का ?

No Road for Muslims : राष्ट्रीय महामार्गावर ‘हा रस्ता मुसलमानांसाठी नाही’ लिहिणार्‍या तिघा हिंदूंना अटक !

No Road for Muslims : राष्ट्रीय महामार्गावर ‘हा रस्ता मुसलमानांसाठी नाही’ लिहिणार्‍या तिघा हिंदूंना अटक !

हिंदूंच्या देवतांविषयी आक्षेपार्ह छायाचित्रे अथवा मजकूर लिहून सामाजिक माध्यमांत प्रसारित करणार्‍यांच्या विरोधात पोलीस कधी इतकी तत्परता दाखवतात का ?

बार्शी शहर (जिल्हा सोलापूर) भोंगे आणि ध्वनीक्षेपक यांपासून मुक्त !

बार्शी शहर (जिल्हा सोलापूर) भोंगे आणि ध्वनीक्षेपक यांपासून मुक्त !

शहरातील शांतता आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने अनधिकृत भोंग्यांच्या विरोधात विशेष मोहीम राबवली. यामध्ये २२ भोंगे आणि ध्वनीक्षेपक काढण्यात आले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करत ८ मशिदी आणि ५ मंदिरे यांवरील भोंग्यांवर ही कारवाई करण्यात आली.

सनातन संस्थेची अपकीर्ती करणार्‍या सर्व संघटना आणि प्रसारमाध्यमे यांच्या विरोधात न्यायालयात जाणार ! – सनातन संस्था

सनातन संस्थेची अपकीर्ती करणार्‍या सर्व संघटना आणि प्रसारमाध्यमे यांच्या विरोधात न्यायालयात जाणार ! – सनातन संस्था

आमची अपकीर्ती करणार्‍यांचा आम्ही केवळ निषेधच करत नाही, तर ज्या व्यक्तींनी सनातन संस्थेचा अपप्रचार केला आहे, तसेच ज्यांनी ‘या कार्यक्रमात ‘वन्दे मातरम्’ गायलेच गेले नाही’, असा खोटा प्रचार केला आहे, त्या सर्वांना आम्ही कायदेशीर नोटीस पाठवत आहोत. राज्यघटनेच्या चौकटीत त्यांना उत्तर द्यावेच लागेल.

Valentine Day : देशात ‘व्हॅलेंटाइन डे’च्या पार्श्वभूमीवर निरोधापासून अन्य लैंगिक साधनांच्या विक्रीत वाढ

Valentine Day : देशात ‘व्हॅलेंटाइन डे’च्या पार्श्वभूमीवर निरोधापासून अन्य लैंगिक साधनांच्या विक्रीत वाढ

तथाकथित प्रेमाच्या दिवसाच्या नावाखाली स्वैराचार आणि अनैतिकत कृत्य केली जात असल्याने भारतात अशा दिवसांवर आता बंदीच घालणे आवश्यक झाले आहे !

Republican Brandon Gill : डॅलसमधील मॉलमध्ये गेल्यावर पाकिस्तानमध्ये असल्याची भावना निर्माण होते ! – रिपब्लिकन खासदार ब्रँडन गिल

Republican Brandon Gill : डॅलसमधील मॉलमध्ये गेल्यावर पाकिस्तानमध्ये असल्याची भावना निर्माण होते ! – रिपब्लिकन खासदार ब्रँडन गिल

माझ्या मतदारसंघातील अनेक नागरिक डॅलसच्या पालटत्या सांस्कृतिक ओळखीविषयी चिंतेत आहेत. स्थानिक मॉलमध्ये गेल्यावर आपण डॅलसमध्ये नसून पाकिस्तानमध्ये आहोत, अशी भावना निर्माण होते, असे विधान अमेरिकेतील टेक्सास राज्यातील रिपब्लिकन खासदार ब्रँडन गिल यांनी केले.

Karnataka High Court : गुन्ह्यांचा आधार देऊन हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांना भाषण करण्यापासून रोखता येणार नाही !

Karnataka High Court : गुन्ह्यांचा आधार देऊन हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांना भाषण करण्यापासून रोखता येणार नाही !

कर्नाटकामध्ये काँग्रेसचे सरकार असल्याने हिंदुत्वनिष्ठांचा छळ केला जात आहे, त्यांच्यावर अन्याय केला जात आहे. न्यायालयाच्या या आदेशामुळे काँग्रेस सरकारला चपराक बसली आहे !

Shafiqul Alam : (म्हणे) ‘बांगलादेशातील अल्पसंख्यांकांच्या संघटना शेख हसीना यांच्या पाळीव कुत्र्यांसारख्या !’

Shafiqul Alam : (म्हणे) ‘बांगलादेशातील अल्पसंख्यांकांच्या संघटना शेख हसीना यांच्या पाळीव कुत्र्यांसारख्या !’

‘बांगलादेशाचे अंतरिम सरकार अमेरिकेच्या पाळीव कुत्र्यासारखे वागत आहे’, असे भारताने म्हटले, तर ते चुकीचे ठरू नये !

Ghooskhor Pandat : ‘घूसखोर पंडित’ या ब्राह्मणांचा अवमान करणार्‍या चित्रपटावर बंदी घाला !

Ghooskhor Pandat : ‘घूसखोर पंडित’ या ब्राह्मणांचा अवमान करणार्‍या चित्रपटावर बंदी घाला !

अनेक ब्राह्मणांनी हिंदु धर्माचे रक्षण आणि संवर्धन केले आहे. त्यामुळे केवळ मूठभर हिंदु धर्मप्रेमीच नाही, तर संपूर्ण हिंदु समाजाने ब्राह्मणांची हेटाळणी करणार्‍या या चित्रपटाला विरोध केला पाहिजे !

Naseeruddin Shah : (म्हणे) ‘ज्या देशात मी मोठा झालो आणि ज्या देशावर प्रेम करायला शिकलो, तो हा देश नाही !’ – अभिनेते नसीरुद्दीन शाह

Naseeruddin Shah : (म्हणे) ‘ज्या देशात मी मोठा झालो आणि ज्या देशावर प्रेम करायला शिकलो, तो हा देश नाही !’ – अभिनेते नसीरुद्दीन शाह

‘देशात २० कोटी मुसलमान आहेत. त्यांना तुम्ही (हिंदू) एका रात्रीत नष्ट करू शकत नाही. मुसलमानांवर आक्रमण झाले, तर आम्ही या विरोधात लढा देऊ’, असे विधान अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी काही वर्षांपूर्वी केले होते. हिंदू त्यांचे हे विधान विसरलेले नाहीत, हे त्यांनी लक्षात घ्यावे !