Chhattisgarh Conversion : छत्तीसगडमध्ये शिक्षण आणि आरोग्य यांच्या नावाखाली धर्मांतर करणार्या १५२ स्वयंसेवी संस्थांची चौकशी !
सामाजिक कार्याच्या नावाखाली निधी मिळवून त्याचा ख्रिस्ती पंथाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी वापर करणार्या आणि त्याद्वारे समाजात धार्मिक तेढ निर्माण करणार्या स्वयंसेवी संस्थांची अनुज्ञप्ती (अनुमती) रहित करून संबंधितांना कारागृहात डांबणेच योग्य ठरेल !