|

सहारनपूर (उत्तरप्रदेश) – येथून जाणार्या देहली-देहराडून राष्ट्रीय महामार्गावर (क्रमांक ‘७२अ’वर) ३ हिंदूंनी कथितपणे काही आक्षेपार्ह आणि वादग्रस्त घोषणा लिहिल्याचे समोर आले. ही घटना २६ फेब्रुवारीला घडल्याचे सांगितले जात आहे. तिघांनी रस्त्याच्या कडेला असलेल्या सिमेंटच्या ब्लॉकवर आणि बस थांब्यावर ‘स्प्रे पेंट’चा वापर करून मोठ्या अक्षरांत ‘हा रस्ता मुसलमानांसाठी नाही’, असे लिहिले. याची छायाचित्रे सामाजिक माध्यमांवर प्रसारित होताच सहारनपूर पोलीस सक्रीय झाले आणि आरोपींचा शोध चालू केला. (हिंदूंच्या देवतांविषयी आक्षेपार्ह छायाचित्रे अथवा मजकूर लिहून सामाजिक माध्यमांत प्रसारित करणार्यांच्या विरोधात पोलीस कधी इतकी तत्परता दाखवतात का ? – संपादक) या प्रकरणी त्यांनी २ युवक आणि १ युवती यांना अटक करण्यात आली आहे.
🚨 Saharanpur, UP: Three members of Hindu Raksha Dal arrested for writing "This road is not for Muslims" on National Highway 72A!
The images went viral, and Saharanpur police acted immediately, arresting all three suspects.
"Prepared to go to jail 10 times for Sanatan Dharma!"… pic.twitter.com/MsgjIs9p6j
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) March 14, 2026
अटकेनंतर युवतीने पोलीस आणि प्रसारमाध्यमे यांना स्पष्ट सांगितले की, तिला तिने केलेल्या कृत्याचा पश्चात्ताप नाही. सनातन धर्मासाठी १० वेळाही कारागृहात जाण्यास ती सिद्ध आहे.
गोव्यातून सुमारे ५ सहस्र वारकर्यांचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान
शासनाची सर्व ओळखपत्रे भारतीय नागरिकत्वाचा पुरावा मानावा ! – प्रा. नागनाथ स्वामी, ‘जागृत ग्राहक राजा’ संस्था
जोधपूर (राजस्थान) येथील श्री सच्चियायमातेला श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी केली प्रार्थना !
प.पू. डॉ. आठवले हे अवतारी पुरुष आहेत ! – जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी
कोल्हापूर-सांगलीतील संशयित देशद्रोही संपर्काची सखोल चौकशी करण्याची मागणी !
Tahir Hussain Convicted : देहली दंगलीत गुप्तचर विभागचे कर्मचारी अंकित शर्मा यांच्या अमानुष हत्येच्या प्रकरणी ‘आप’चे माजी नगरसेवक ताहीर हुसेन दोषी