हिंदूंनो सावधान ! ख्रिस्ती आणि मुसलमान सनातन धर्म नष्ट करण्याच्या प्रयत्नात आहेत !

  • केरळम्‌मधील निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर हिंदूंच्या डोळ्यांत अंजन घालणारा लेख !

  • ‘केरळम्‌मध्ये भाजपला रोखणे’, हीच ख्रिस्ती, मुसलमान, साम्यवादी आणि काँग्रेस यांची भूमिका !

केरळम्‌मधील २०२६ च्या विधानसभा निवडणुकीचे निकाल सनातन धर्माच्या अनुयायांसाठी एक सूचक आहेत. राज्यातील ख्रिस्ती लोक सर्वसाधारणपणे हिंदूंना आणि विशेषतः सनातन धर्माला नष्ट करण्यासाठी बाहेर पडले आहेत. सध्याच्या निवडणुकीतील मतदानाच्या पद्धतीवरून हे दिसून येते की, ‘केरळम्‌मध्ये भाजपला रोखणे’, या भूमिकेवर ख्रिस्ती, मुसलमान, साम्यवादी आणि काँग्रेस हे सर्व एकत्र आहेत. भाजपने निवडणूक लढवलेल्या १४० मतदारसंघांपैकी जिंकलेल्या ३ जागा ‘हिंदुत्वनिष्ठ पक्ष’ जिथे ख्रिस्ती आणि मुसलमान यांचे अस्तित्व नगण्य आहे, अशाच मतदारसंघांमध्ये जिंकू शकला, हे सिद्ध करतात. राजधानी थिरूवनंतपूरम्‌जवळील  नेमम हे उपनगर, थिरूवनंतपूरम् जिल्ह्यातील कझाकोट्टम आणि कोल्लम जिल्ह्यातील चथनूर हे ते मतदारसंघ आहेत. या ठिकाणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी केलेल्या अथक परिश्रमामुळे भाजपचे उमेदवार अगदी थोड्या फरकाने विजय मिळवू शकले.केरळम्‌मध्ये 

केरळम्‌मध्ये सनातन धर्म नष्ट करण्याच्या प्रयत्नात असलेले हिंदुविरोधी !

१. केरळम्‌मधील ख्रिस्त्यांच्या अवाजवी मागण्या

भाजपने पक्षातील ख्रिस्त्यांच्या संख्येच्या मानाने पुष्कळ ख्रिस्त्यांना उमेदवारी दिली असली, तरी त्यांपैकी कुणीही निवडणुकीत प्रभाव पाडू शकले नाहीत. ख्रिस्ती मुलींना इस्लामी कट्टरपंथी आणि जिहादी रोमिओंच्या वाईट दृष्टीपासून वाचवण्यासाठी चालू करण्यात आलेल्या ‘ख्रिश्चन असोसिएशन अँड अलायन्स फॉर सोशल ॲक्शन’सारख्या संघटनांनी प्रचाराच्या कामातून धोरणात्मक माघार घेतली आणि त्यांपैकी अनेकांनी काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त लोकशाही आघाडीला पाठिंबा दिला. भाजप नेतृत्वाने ‘ख्रिश्चन आऊटरीच’ (ख्रिस्ती जनसंपर्क) कार्यक्रमासाठी नियुक्त केलेले श्री शंकर संस्कृत विद्यापिठाचे माजी कुलगुरु प्रा. के.एस्. राधाकृष्णन हे पूर्णपणे अप्रसन्न आणि निराश आहेत. त्यांनी म्हटले आहे, ‘पाद्री, व्हिकार, बिशप आणि कार्डिनल यांसारख्या चर्चच्या नेत्यांना शांत करण्यासाठी आम्ही विशेष प्रयत्न केले. त्यांच्या काही मोजक्याच मागण्या होत्या, ज्यामध्ये हिंदूंना ख्रिस्ती धर्मात धर्मांतरित करण्याचे अमर्याद स्वातंत्र्य, जगभरातील ‘इव्हँजेलिकल’ (ख्रिस्ती पंथतत्त्वांवर आधारलेल्या) संघटनांकडून त्यांना मिळणारा अवैध निधी परत करणे आणि त्यांनी शिफारस केलेल्या सर्व ख्रिस्ती नेत्यांना ‘गव्हर्नरपद’ देणे यांचा समावेश होता. याखेरीज अगदी चर्चच्या सेवकांच्याही काही मागण्या होत्या.’

श्री. कुमार चेल्लप्पन

२. जनता पक्षाला धर्मस्वातंत्र्य विधेयक संमत करण्यापासून रोखणारी व्हॅटिकन आणि ‘सीआयए’

हे लक्षात ठेवले पाहिजे की, वर्ष १९७८ मध्ये मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखालील केंद्रातील जनता पक्षाच्या सरकारला धर्मस्वातंत्र्य विधेयक संमत करण्यापासून रोखण्यात व्हॅटिकन आणि अमेरिकेची केंद्रीय गुप्तचर संस्था (सीआयए) यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. अगदी निराश्रित आणि वेश्यांची माता म्हणून ओळखल्या जाणार्‍या तेरेसा यांनीही या विधेयकाला विरोध करण्यासाठी उघडपणे पुढे येऊन दिवसभर उपोषण केले होते. व्हॅटिकन आणि ‘सीआयए’ची कारस्थाने केरळम्‌ला नवीन नाहीत. ई.एम्.एस्. नंबुथिरीप्पाडू यांच्या नेतृत्वाखाली लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या सरकारला पदच्युत करण्यासाठी केरळम्‌मध्ये वर्ष १९५९ मध्ये झालेला मुक्तीसंग्राम पूर्णपणे ‘सीआयए’ आणि ‘व्हॅटिकन’ यांनी पुरस्कृत केला होता. वर्ष १९५९ मध्ये त्रिसूर येथे मुक्तीसंग्रामाचे नेतृत्व करणारे एक धर्मनिष्ठ कॅथॉलिक लोनाप्पन नंबडन् यांनी त्यांच्या ‘अ ट्रॅव्हलिंग बिलिव्हर’ या आत्मचरित्रात नमूद केले आहे की, जानेवारी १९५९ ते जुलै १९५९ या काळात आंदोलनाचा व्यय भागवण्यासाठी १४ लाख रुपये तत्कालीन अमेरिकन डॉलर्सच्या स्वरूपात राज्यात पाठवण्यात आले होते. ज्या काळात तांदूळ जेमतेम २० पैसे प्रति किलो होता, त्या काळात ही एक प्रचंड मोठी रक्कम होती. नंबडन् लिहितात, ‘मुक्तीसंग्रामात सहभागी झालेल्यांना स्वित्झर्लंडमधील ‘को’ नावाच्या शहरात नेण्यात आले, जिथे ‘मॉरल रिआर्मामेंट मूव्हमेंट’ या ख्रिस्ती इव्हँजेलिकल संघटनेच्या पंचतारांकित बोर्डिंग हाऊसमध्ये त्यांचे सर्व सुखसोयींनीयुक्त असे आदरातिथ्य करण्यात आले. ते दिवस असे होते की, साम्यवाद हा अमेरिका आणि व्हॅटिकन या दोघांसाठीही अत्यंत तिरस्करणीय होता. गेल्या ६ दशकांत या द्वेषाने पूर्णपणे ‘यू टर्न’ (वळण) घेतला आहे आणि अमेरिकन साम्राज्यवाद्यांना सनातन धर्म पृथ्वीच्या पाठीवरून कायमचा नाहीसा करायचा आहे.

हिंदुत्वनिष्ठ संघटनेत सामील झालेल्या ख्रिस्त्यांचा मूळ हेतू ‘सनातन धर्माचा नाश करणे’ !

हिंदुत्वनिष्ठ संघटनेत सामील झालेल्या केरळम्‌मधील ख्रिस्त्यांचा एकच हेतू आहे तो, म्हणजे ‘सनातन धर्माचा नाश करणे.’ ‘ख्रिस्ती आणि इस्लाम यांसारखे इब्राह्मिक धर्म मूर्तीपूजेला अनुमती देत नाहीत. मग बायबल आणि कुराण यांचे अनुयायी मूर्तीपूजकांच्या पक्षात का सामील होतात’, हा प्रश्न अनुत्तरित रहातो. मे १९५० मध्ये भगवान अय्यप्पांचे मंदिर असलेल्या शबरीमला मंदिराला ख्रिस्त्यांनीच आग लावली होती, हे पोलिसांनी निःसंशयपणे सिद्ध केले आहे. यामुळे दक्षिण भारतातील सर्वांत प्राचीन मंदिराच्या विनाशाचा प्रयत्न झाला. पोलिसांनी गुन्हेगारांना ओळखले असूनही ते ख्रिस्ती असल्यामुळे त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. खुद्द चर्चनेच तो संपूर्ण प्रदेश ख्रिस्ती समुदायाचा असल्याचा दावा करत त्या प्रसिद्ध मंदिराच्या सभोवतालची संपूर्ण टेकडी आणि जंगले बळकावण्याचा प्रयत्न केला होता.

– श्री. कुमार चेल्लप्पन

३. भारतातील ख्रिस्ती हे इस्लामी जिहाद्यांप्रमाणेच सनातन धर्मासाठी धोकादायक !

भारतातील चर्च हा ‘डीप स्टेट’चा (सरकारी अधिकारी आणि खासगी संस्था यांची गुप्त यंत्रणा, जी सरकारी धोरणावर प्रभाव टाकते) एक आवश्यक भाग आहे, जो केंद्रातील भाजप सरकार पाडण्याचे काम करत आहे. कॅथॉलिक, ऑर्थोडॉक्स बिशप आणि कार्डिनल्स यांच्या चेहर्‍यांवर दृष्टी टाकल्यास ख्रिस्त्यांना हिंदू अन् भाजप यांच्याविषयी असलेला द्वेष समजण्यास पुरेसे आहे. ‘हिंदुत्वाच्या पक्षाने त्यांच्यावर सोन्याचा वर्षाव केला, तरी त्यांच्या समाजातील एकही सदस्य भाजपला मतदान करणार नाही’, हे मुसलमानांनी आधीच स्पष्ट केले आहे. भारतात आर्च बिशप आणि कार्डिनल्स आहेत, ज्यांना सन्माननीय पदव्या दिल्या जातात. त्यांच्या लोभी शारीरिक इच्छांसाठी त्यांना कोट्यवधी रुपये आणि हिंदू मुलींची आवश्यकता आहे. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला बिशप आणि कार्डिनल्स यांचे वाईट हेतू जितक्या लवकर समजतील तितके चांगले. भारतातील चर्च हे लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-महंमद, पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया, जमात-ए-इस्लामी यांच्यासारखेच धोकादायक आहे. चर्चचे नेते इस्लामी जिहाद्यांपेक्षा वेगळे नाहीत. जॉन दयाल यांच्यासारखे काही धर्मोपदेशक इस्लामी हुकूमशहांपेक्षा अत्यंत धोकादायक आहेत; कारण ते सनातन धर्माच्या निर्विघ्न विध्वंसाचे तज्ञ आहेत. कॅथॉलिक बिशप्स कौन्सिल ऑफ इंडिया आणि ख्रिस्ती जनसंपर्क करणारे हे माओवादी अन् शहरी नक्षलवादी यांच्यासाठी निधीचा मुख्य स्रोत आहेत.

४. केरळम्‌मधील इस्लामवाद्यांविरुद्ध लढण्यासाठी ख्रिस्ती संघटनांची सार्वजनिक भूमिका

‘ख्रिश्चन असोसिएशन अँड अलायन्स फॉर सोशल ॲक्शन’ (सी.ए.एस्.ए.)सारख्या किरकोळ संघटनांनी घेतलेल्या सार्वजनिक भूमिकेमागे एकच कारण आहे. केरळम्‌मधील व्यवसाय, व्यापार आणि उद्योग यांमध्ये वर्चस्व प्रस्थापित करणार्‍या इस्लामवाद्यांविरुद्धच्या त्यांच्या लढ्यात त्यांना भाजपचा संघटनात्मक पाठिंबा हवा आहे.

त्यांना चांगले ठाऊक होते की, ते एकट्याने मुसलमानांचा सामना करू शकत नाहीत आणि हेच ख्रिस्ती घटकांनी भाजपवर केलेल्या खोट्या प्रेमाच्या प्रदर्शनामागील मुख्य कारण आहे. याचे उत्तम उदाहरण, म्हणजे उद्योगपती एम्.ए. युसूफ अली यांचे प्रकरण. युसूफ अली यांच्याकडे भारत आणि पश्चिम आशिया येथील उद्योगांचे जाळे आहे. जरी ख्रिस्त्यांनी त्यांची अपकीर्ती करण्यासाठी अनेक तंत्रे आणि युक्त्या वापरल्या, तरी अली यांनी धैर्याने त्याचा सामना केला. ‘युसूफ अली त्याच्या मालकीच्या शॉपिंग मॉल्समध्ये हिंदू मुलींना नोकरीवर ठेवत होता आणि त्यांना लव्ह जिहादमध्ये फसवत होता’, असे वृत्त ख्रिस्ती घटक अन् त्यांच्याशी निष्ठा असलेल्या सामाजिक माध्यमांतील गटांनी पसरवले. युसूफ अलीने त्यांच्या ‘लुलु शॉपिंग मॉल’मध्ये मुलींना विक्री कर्मचारी आणि व्यवस्थापक म्हणून नियुक्त केले होते, हे खरे असू शकते. लव्ह जिहादचा भाग म्हणून या मुली इस्लामी तरुणांसह पसार झाल्या, तर अली यांना उत्तरदायी कसे धरणार ? ख्रिस्ती घटकांनी हिंदूंच्या भावनांचा अपलाभ घेतला आणि त्यांना अलीसारख्या उद्योजकांच्या विरोधात उभे केले.

काँग्रेससमवेत रहाण्यास प्राधान्य देणारे ख्रिस्ती

आता जेव्हा विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांची वेळ आली, तेव्हा ‘ख्रिश्चन असोसिएशन अँड अलायन्स फॉर सोशल ॲक्शन’सारख्या घटकांनी ‘त्यांना निवडणुकीच्या कामासाठी बोलावण्यात आले नाही’, या बहाण्याने तटस्थ रहाण्याची युक्ती वापरली. सत्य हे आहे की, या असंतुष्ट घटकांना मुख्य प्रवाहातील राजकारण्यांना ते कुंपणाच्या चुकीच्या बाजूने आहेत, हे जाणवू द्यायचे नव्हते. ख्रिस्त्यांसाठी (मग ते कॅथॉलिक असोत, ऑर्थोडॉक्स असोत, ‘सी.ए.एस्.ए.’ असोत किंवा ख्रिस्ती जनसंपर्क करणारे असोत) सर्वोत्तम पर्याय, म्हणजे त्यांचा स्वाभाविक सहकारी असलेल्या काँग्रेससमवेत रहाणे. अखिल भारतीय काँग्रेस समिती ही ‘अखिल भारतीय ख्रिस्ती समिती’, तर काँग्रेस कार्यकारिणी समिती ‘ख्रिस्ती कार्यकारी समिती’ बनली आहे.

– श्री. कुमार चेल्लप्पन

५. प्रसंगाला साजेसे दावे आणि प्रतिवाद विकसित करण्यात सक्षम असलेले ख्रिस्ती

ट्राँबे येथील भाभा अणूसंशोधन केंद्रात संशोधन अभ्यासक म्हणून काम करत असतांना माझे मार्गदर्शक रसायनशास्त्र शास्त्रज्ञ प्रा. डॉ. जी.एम्. नायर यांनी मला केरळम्‌मधील ख्रिस्त्यांच्या कल्पक स्वभावाविषयी सांगितले होते. डॉ. नायर म्हणाले, ‘‘त्यांच्याकडे (ख्रिस्त्यांकडे) जगातील सर्व कौशल्ये आहेत आणि ते प्रसंगाला साजेसे दावे अन् प्रतिवाद विकसित करण्यास सक्षम आहेत.’’ त्यांच्या निरीक्षणानुसार वर्ष २०१४ नंतर अनेक ख्रिस्ती पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी त्यांना सिद्ध केल्याचा दावा करत पुढे आले आहेत. ते त्यांच्या यशाचे श्रेय पंतप्रधानांना देतात आणि हे पंतप्रधानांना पटवून देण्यात ते यशस्वी झाले आहेत.

६. परदेशी देणग्या आणि धर्मांतर यांखेरीज ख्रिस्ती धर्म अस्तित्वात नाही !

अशी म्हण आहे, ‘यशाला अनेक वडील असतात, तर अपयश हे अनाथ असते.’ संपूर्ण देशाला स्वतःच्या नियंत्रणाखाली आणण्यासाठी केरळम्‌मधील ख्रिस्ती कोणत्याही थरापर्यंत जाण्यास सक्षम आहेत. जर तुम्ही याच्याशी असहमत असाल, तर कृपया कोणत्याही ख्रिस्ती व्यक्तीला ‘परदेशी योगदान नियमन कायदा विधेयका’च्या समर्थनार्थ किंवा धर्मांतरावर बंदी घालणार्‍या कायद्याच्या विरोधात बोलण्यास प्रयत्न करा. वस्तूस्थिती अशी आहे की, परदेशी देणग्या आणि धर्मांतर यांखेरीज ख्रिस्ती धर्म अस्तित्वात नाही.

७. हिंदूंनो लक्षात ठेवा, ‘ख्रिस्ती आणि मुसलमान हे तुमचे मित्र नाहीत !’

सनातन धर्माच्या अनुयायांनी हे लक्षात ठेवावे, ‘ख्रिस्ती आणि मुसलमान हे त्यांचे मित्र किंवा हितचिंतक नाहीत. जेव्हा त्यांच्यावर गंभीर आरोप होतात आणि जेव्हा त्यांना केंद्राकडून काही विशेष साहाय्याची आवश्यकता असते, तेव्हाच ते भाजपचा आश्रय घेतात.

म्हणतात ना, ‘अरे, पूर्व पूर्वच आहे आणि पश्चिम पश्चिमच आहे अन् त्या दोघांची कधीच भेट होणार नाही. (सौजन्य : साहित्यिक आणि पत्रकार रुडयार्ड किपलिंग यांचे विधान – श्री. कुमार चेल्लप्पन)’’

लेखक : श्री. कुमार चेल्लप्पन, ज्येष्ठ पत्रकार आणि वरिष्ठ स्तंभकार, केरळम्. (६.५.२०२६)