मुंबईवरील २६/११ चे आक्रमण काँग्रेस आणि आय.एस्.आय. यांनी एकत्र घडवून आणले ! – R.V.S. Mani

मुंबईवरील २६/११ चे आक्रमण काँग्रेस आणि आय.एस्.आय. यांनी एकत्र घडवून आणले ! – R.V.S. Mani

केंद्रातील भाजप सरकारने याची सखोल चौकशी करून सत्य जनतेसमोर आणले पाहिजे ! जर मणी सांगत आहेत, तेच सत्य उघड झाले, तर काँग्रेसवर बंदी घालून संबंधितांना कारागृहात टाकून त्यांना फाशी होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असेच राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी हिंदूंना वाटते !

१७ जुलैपासून प्रारंभ होणार भारताची पहिली हायड्रोजन इंधनावरील रेल्वेगाडी

१७ जुलैपासून प्रारंभ होणार भारताची पहिली हायड्रोजन इंधनावरील रेल्वेगाडी

पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील पहिल्या ‘हायड्रोजन फ्यूल-सेल ट्रेन’ला येत्या १७ जुलैला हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ करणार आहेत.

भारतातून चोरलेल्या ३ प्राचीन मूर्ती ऑस्ट्रेलिया सरकार भारताला परत करणार !

भारतातून चोरलेल्या ३ प्राचीन मूर्ती ऑस्ट्रेलिया सरकार भारताला परत करणार !

ऑस्ट्रेलिया भारताला त्याच्या सांस्कृतिक वारशाशी संबंधित ३ अत्यंत महत्त्वाच्या प्राचीन मूर्ती परत करणार आहे.

PM Modi Australia Visit : ऑस्ट्रेलिया भारताला युरेनियम पुरवणार !

PM Modi Australia Visit : ऑस्ट्रेलिया भारताला युरेनियम पुरवणार !

भारत सध्या ४ देशांकडून युरेनियम खरेदी करतो. आता त्यात ऑस्ट्रेलिया या पाचव्या देशाचा समावेश झाला आहे. अणूऊर्जा आणि बाँब या दोन्हींसाठी युरेनियम आवश्यक असते.

‘ना खाऊंगा, ना खाने दूंगा’ या घोषणेची प्रभावी कार्यवाही कधी होणार ?

‘ना खाऊंगा, ना खाने दूंगा’ या घोषणेची प्रभावी कार्यवाही कधी होणार ?

वर्ष २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेली ‘ना खाऊंगा, ना खाने दूंगा’ ही घोषणा, म्हणजे प्रामाणिक प्रशासन, पारदर्शकता आणि भ्रष्टाचारमुक्त भारताचा संकल्प होता. पण . . . !

PM Modi Indonesia Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्लामी देश इंडोनेशियातील सर्वांत मोठ्या आणि प्राचीन हिंदु मंदिराला दिली भेट

PM Modi Indonesia Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्लामी देश इंडोनेशियातील सर्वांत मोठ्या आणि प्राचीन हिंदु मंदिराला दिली भेट

भारत आणि इंडोनेशिया मिळून करणार मंदिराचा जीर्णाेद्धार

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांच्या स्तुतीसुमनांचा अर्थबोध 

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांच्या स्तुतीसुमनांचा अर्थबोध 

भारताला महासत्ता व्हायचे असेल, तर कोणत्याही देशाच्या प्रभावाखाली न रहाता ‘आत्मनिर्भर’ होऊन विकास साधणे महत्त्वाचे !

ज्याने कुणी पाप केले आहे, त्याला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे ! – Mahant Nritya Gopal Das

ज्याने कुणी पाप केले आहे, त्याला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे ! – Mahant Nritya Gopal Das

महंत नृत्य गोपाल दास महाराज हे श्रीराममंदिर आंदोलनातील प्रमुख संतांपैकी एक आहेत. ते अयोध्येतील प्रसिद्ध ‘मणिराम छावणी’चेही प्रमुख आहेत. नुकतीच त्यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना रुग्णालयात भरती करावे लागले होते.

PM Modi Threat : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ऑस्ट्रेलियाच्या दौर्‍यापूर्वी जिवे मारण्याची धमकी

PM Modi Threat : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ऑस्ट्रेलियाच्या दौर्‍यापूर्वी जिवे मारण्याची धमकी

दौर्‍याच्या काही दिवस आधी त्यांना अबू मुस्तफा नावाच्या फेसबूक खात्यावरून जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या धमकीचे ‘ऑस्ट्रेलियन फेडरल पोलीस’ अन्वेषण करत आहेत.

ब्रिटनला आर्थिक डबघाईतून बाहेर काढणारे दूरदर्शी नेतृत्व हवे !

ब्रिटनला आर्थिक डबघाईतून बाहेर काढणारे दूरदर्शी नेतृत्व हवे !

‘स्टार्मर यांचे काय चुकले ?’, या दैनिक ‘सनातन प्रभात’मधील अग्रलेखात मांडलेली सूत्रे ब्रिटनच्या सध्याच्या स्थितीवर प्रकाश टाकतात. एकेकाळी जगाच्या निम्म्याहून अधिक भागावर साम्राज्य गाजवणारा ब्रिटन आज आर्थिक, सामाजिक आणि राजकीय आव्हाने यांनी वेढलेला दिसतो.