हिंदूंनो सावधान ! ख्रिस्ती आणि मुसलमान सनातन धर्म नष्ट करण्याच्या प्रयत्नात आहेत !

हिंदूंनो सावधान ! ख्रिस्ती आणि मुसलमान सनातन धर्म नष्ट करण्याच्या प्रयत्नात आहेत !

‘केरळम्‌मध्ये भाजपला रोखणे’, या भूमिकेवर ख्रिस्ती, मुसलमान, साम्यवादी आणि काँग्रेस हे सर्व एकत्र आहेत. भाजपने निवडणूक लढवलेल्या १४० मतदारसंघांपैकी जिंकलेल्या ३ जागा ‘हिंदुत्वनिष्ठ पक्ष’ जिथे ख्रिस्ती आणि मुसलमान यांचे अस्तित्व नगण्य आहे, अशाच मतदारसंघांमध्ये जिंकू शकला, हे सिद्ध करतात.

हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्र आणि धर्म रक्षणाचे कार्य प्रत्येक हिंदूपर्यंत पोचणे आवश्यक ! – कुमार चेलप्पन

हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्र आणि धर्म रक्षणाचे कार्य प्रत्येक हिंदूपर्यंत पोचणे आवश्यक ! – कुमार चेलप्पन

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने नुकतीच ज्येष्ठ धर्माभिमानी पत्रकार आणि ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांचे लेखक श्री. कुमार चेलप्पन यांची सदिच्छा भेट घेण्यात आली. कोचीन येथील ‘इंडिया लाईव्ह’ वृत्तवाहिनीच्या कार्यालयात ही भेट झाली.

शबरीमला येथील अय्यप्पा देवाशी संबंधित ‘वावर’ या नावाची देवता नाही !

शबरीमला येथील अय्यप्पा देवाशी संबंधित ‘वावर’ या नावाची देवता नाही !

केरळमधील शबरीमला मंदिरात वैदिक विद्वान पद्मनाभ शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या ‘अष्टमंगल प्रश्नम्’मध्ये मिळालेल्या उत्तरानुसार मुख्य देव अय्यप्पा याच्याशी संबंधी ‘वावर’ अशी कोणतीही देवता नाही, असे शर्मा यांनी सांगितले. ‘अष्टमंगल प्रश्नम्’ला ‘देव प्रश्नम्’, असे म्हटले जाते.

भारताची प्रगती हिंदूंचे सक्षमीकरण आणि देशाला हिंदू प्रजासत्ताक म्हणून घोषित करण्यात आहे !

भारताची प्रगती हिंदूंचे सक्षमीकरण आणि देशाला हिंदू प्रजासत्ताक म्हणून घोषित करण्यात आहे !

केंद्र सरकारने वेदपाठशाळा आणि गुरुकुल शिक्षणपद्धत यांचे पुनरुज्जीवन करण्याची आवश्यकता आणि हिंदूंना विशेष दर्जा नको असला, तरी अल्पसंख्यांकांना मिळणारे समान अधिकार आणि स्वातंत्र्य त्यांना मिळालेच पाहिजे !

भारताला हिंदु प्रजासत्ताक घोषित करण्याची आवश्यकता !

भारताला हिंदु प्रजासत्ताक घोषित करण्याची आवश्यकता !

संविधान सभेमध्ये कायदा, सामाजिक विज्ञान, अर्थशास्त्र, प्रशासन, कला आणि साहित्य या क्षेत्रांतील अनेक दिग्गजांचा समावेश होता.

अस्तित्वात नसलेल्या आक्रमणांविषयी ख्रिस्ती धर्मप्रचारकांचा ‘लांडगा आला रे’ म्हणून प्रचार !

अस्तित्वात नसलेल्या आक्रमणांविषयी ख्रिस्ती धर्मप्रचारकांचा ‘लांडगा आला रे’ म्हणून प्रचार !

देशात महाराष्ट्रातील अमरावतीपासून केरळपर्यंत ख्रिस्ती धर्मप्रचारकांवर झालेल्या आक्रमणांच्या दाव्यांमुळे संतापाची लाट उसळली आहे; परंतु पोलिसांच्या नोंदी आणि कायदेशीर प्रावधाने (तरतुदी) अधिक गुंतागुंतीच्या अन् वादग्रस्त वास्तवाकडे निर्देश करतात.

केरळमधील सत्ताधारी साम्यवाद्यांच्या मुसलमानधार्जिण्या भूमिकेचे राज्यासह हिंदूंवर झालेले परिणाम !

केरळमधील सत्ताधारी साम्यवाद्यांच्या मुसलमानधार्जिण्या भूमिकेचे राज्यासह हिंदूंवर झालेले परिणाम !

‘केरळच्या राजकारणातील पी.सी. जॉर्ज ते व्ही.एस्. अच्युतानंदन् यांच्यापर्यंत इस्लामी प्रभावावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणार्‍या आवाजांविषयी असहिष्णुता वाढत आहे. देशात हत्या, चोरी, दरोडे, बलात्कार आणि मालमत्तेची नासधूस यांसह गुन्हे येथे असणार आहेत.

साम्यवाद्यांच्या राज्यात धर्मांधांचे खरे स्वरूप उघड करणार्‍यांची होत आहे मुस्कटदाबी !

साम्यवाद्यांच्या राज्यात धर्मांधांचे खरे स्वरूप उघड करणार्‍यांची होत आहे मुस्कटदाबी !

दक्षिणेकडील केरळ राज्यात जर गुन्हेगार अल्पसंख्य समुदायाचे असतील, तर तेथील वर्तमानपत्रे, वृत्तवाहिन्या आणि नियतकालिके त्यांची नावे कधीही प्रसिद्ध करत नाहीत. मुसलमान आरोपींची नावे ते कधीही उघड करत नाहीत.

केंद्र सरकारचे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि ‘पीएम्-श्री’ योजना यांना साम्यवाद्यांचा विरोध !

केंद्र सरकारचे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि ‘पीएम्-श्री’ योजना यांना साम्यवाद्यांचा विरोध !

साम्यवादी नेते स्वतःच्या मुलांना उच्च शिक्षणासाठी परदेशात पाठवत असले, तरी गरीब आणि दलित वर्गाने अशा संस्थांमध्ये शिक्षण घ्यावे, असे त्यांना वाटत नाही.

सद्यःस्थितीत काँग्रेस संकटात, तर रेहान वाड्रा यांना आणण्याचे आवाहन जोरात !

सद्यःस्थितीत काँग्रेस संकटात, तर रेहान वाड्रा यांना आणण्याचे आवाहन जोरात !

गांधी-नेहरू घराण्याच्या बंधनातून पक्षाला मुक्त करण्यासाठी आणि असक्षम नेत्यांना बाहेर काढण्यासाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये हालचाली चालू आहेत.