
नाशिक – वर्ष २०२७ मध्ये होणार्या सिंहस्थ कुंभपर्वाच्या सिद्धतेचा आढावा लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी नाशिकच्या दौर्यात घेतला. कुंभपर्व मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत झालेल्या आढावा बैठकीत भाविकांसाठी उभारण्यात येणार्या सुविधा, वाहतूक व्यवस्था, पायाभूत सुविधा यांची माहिती अध्यक्षांना देण्यात आले. त्यांनी त्र्यंबकेश्वर येथे दर्शन घेऊन कुशावर्तलाही भेट दिली.
सासवड-जेजुरी मार्गावर वारकर्यांच्या दिंडीत ट्रक घुसून झालेल्या अपघातात ३ महिला वारकर्यांचा मृत्यू !
महाराष्ट्रात आता शासकीय निर्णय, आदेश आदींवर डिजिटल स्वाक्षरी असणार !
पोलिसांनी १५ दिवसांमध्ये आरोपपत्र प्रविष्ट करून जलदगती न्यायालयात खटला चालवावा ! – आमदार गोपीचंद पडळकर
वारीतील दुर्घटनाग्रस्त वारकर्यांसाठी शासन राबवणार ‘विठ्ठल-रखुमाई वारकरी योजना’ !
‘हर घर योद्धा’ या उपक्रमांतर्गत फरीदाबाद (हरियाणा) येथे शौर्यजागृती प्रशिक्षण शिबिर
पुणे शहरात वारीमध्ये ८ सहस्रांहून अधिक पोलीस कर्मचारी असतांना चोरीच्या ११ घटनांची नोंद !