श्रीरामंदिरासाठी अर्पण गोळा करणार्या भाजप कार्यकर्त्यांवर विकले गेलेले मुसलमान दगडफेक करतील आणि त्याचा भाजप राजकीय लाभ उठवेल !
असा दावा करून हसन दगडफेक करणार्या धर्मांधांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत, हे न समजण्याइतकी जनता दूधखुळी नाही !
असा दावा करून हसन दगडफेक करणार्या धर्मांधांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत, हे न समजण्याइतकी जनता दूधखुळी नाही !
प्रस्तावित कायद्यामध्ये दगडफेक करणार्यांवर अजामीनपात्र गुन्हा नोंदवण्यात येणार आहे. संपूर्ण वसुली संबंधित आरोपींकडून केली जाणार आहे. धार्मिक स्थळांवरून दगडफेक झाली, तर हे धार्मिक स्थळ सरकारकडून अधिग्रहित करण्यात येणार आहे.
शेळ-मेळावली येथील प्रस्तावित आयआयटी प्रकल्पाच्या विरोधातील आंदोलनाला ६ जानेवारी या दिवशी हिंसक वळण लागले. प्रस्तावित आयआयटी प्रकल्पासाठीच्या भूमीच्या सर्वेक्षणाचे काम ग्रामस्थांच्या तीव्र विरोधामुळे ६ जानेवारी या दुसर्या दिवशी भूसर्वेक्षण अधिकार्यांना बंद करावे लागले.
‘अलीगड (उत्तरप्रदेश) येथे २३ फेब्रुवारी या दिवशी धर्मांधांनी नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात हिंसाचार केला होता. धर्मांधांनी दगडफेक, गोळीबार आणि जाळपोळ केली होती. यामुळे येथील हिंदूंमध्ये भीतीचे वातावरण आहे.
हिंदूंकडे डोळे वर करून बघण्याचेही धाडस धर्मांधांकडून होऊ नये, असा वचक सरकार आणि पोलीस यांनी निर्माण केला पाहिजे !
हे घर बांधेपर्यंत पोलीस आणि नगरपालिका यांचे अधिकारी झोपले होते का ? जर या घरावरून दगडफेक झाली नसती, तर पोलीस आणि नगरपालिका यांनी अशी कारवाई केली नसती ! अवैध घरांकडे दुर्लक्ष करणार्यांवरही कारवाई झाली पाहिजे !
गेली कित्येक शतके हिंदूंवर धर्मांधांकडून अत्याचार होत आहेत. याचे कारण हिंदूंच्या वृत्तीत पालट झाला नाही. हिंदूंनी साधना करून आध्यात्मिक बळ वाढवले असते, तर हिंदूंवर अशी वेळ आली नसती !
आतातरी केंद्र सरकारने बंगालमधील कायदा आणि सुव्यवस्थेच्या रक्षणासाठी कृती करावी, असे जनतेला वाटते !
१५ नोव्हेंबर या दिवशी मुसलमानबहुल पंहितीपूर बाजारामध्ये श्री लक्ष्मी आणि श्री गणेश यांच्या मूर्तींच्या विसर्जन मिरवणुकीवर मशिदीसमोर डिजे वाजल्याचे सांगत धर्मांधांनी दगडफेक केली. घरांच्या छतावरून ही दगडफेक करण्यात आली.
जिल्हा रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूमुळे संतप्त समाजकंटकांनी २२ जुलैच्या रात्री रुग्णालयासमोर थांबलेली रुग्णवाहिंका जाळली. जमावाने येथील पोलीस हवालदारास मारहाण करून पोलीस वाहन, बंदीवानांचे वाहन आणि रुग्णालय यांवर दगडफेक केली.