मध्यप्रदेशात भाजपचे सरकार असतांना अशा घटना घडणे हिंदूंना अपेक्षित नाही ! हिंदूंकडे डोळे वर करून बघण्याचेही धाडस धर्मांधांकडून होऊ नये, असा वचक सरकार आणि पोलीस यांनी निर्माण केला पाहिजे !

इंदूर (मध्यप्रदेश) – काही दिवसांपूर्वी राज्यातील उज्जैनमध्ये अयोध्येतील श्रीराममंदिरासाठी निधी जमवण्यासाठी काढण्यात आलेल्या फेरीवर मुसलमानबहुल भागात धर्मांधांकडून दगडफेक करण्यात आल्याची घटना घडली होती. आता इंदूरमध्येही अशीच घटना घडली आहे.
After Begumbagh stone pelting, Hindu rally in Indore that was collecting donations for Ram Mandir attackedhttps://t.co/xjZ2X1sEXY
— OpIndia.com (@OpIndia_com) December 29, 2020
येथील गौतमपूरा ठाणे परिसरातील चंदनखेडी गावात २९ डिसेंबरला सकाळी ही घटना घडली. ही फेरी एका गावातून दुसर्या गावात जात असतांना वाटेत एका धार्मिक स्थळाजवळ उभे राहून फेरीतील कार्यकर्त्यांनी हनुमानचालिसा पठण करण्यास प्रारंभ केला. त्यानंतर हे कार्यकर्ते पुढे जात होते. तेवढ्यात काही धर्मांध तेथे आले आणि वाद घालू लागले. पोलीस परिस्थितीतीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत असतांनाच दगडफेक चालू झाली. या दगडफेकीत १२ हून अधिक जण घायाळ झाले. यानंतर येथे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला.
Kanishka Blast : वर्ष १९८५ मध्ये एअर इंडियाच्या ‘कनिष्क’ विमानात खलिस्तानी आतंकवाद्यांनी स्फोट केला!
Ujjain Muharram : मध्यप्रदेशातील बडनगर येथे क्रेनद्वारे चारचाकी हवेत लटकवून ती स्फोटाने जाणूनबुजून उडवून दिली !
श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणात मोठ्या लोकांना सोडून दिले ! – Shankaracharya Avimukteshwaranand Saraswati
NCERT : पुस्तकात वैदिक काळात महिलांना सन्मान मिळत असल्याचे सांगत मनुस्मृतीतील श्लोकाचा उल्लेख !
Operation Sindoor : ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये वीरमरण आलेल्या ६ भारतीय सैनिकांची नावे प्रथमच जाहीर !
Champat Rai Resignation : श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे सरचिटणीस चंपत राय यांचे त्यागपत्र