|

उज्जैन (मध्यप्रदेश) – येथे २५ डिसेंबर या दिवशी हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी अयोध्येत श्रीराममंदिर उभारले जात असल्याच्या निमित्ताने अर्पण गोळा करण्यासाठी एका फेरीचे आयोजन केले हेते. त्यावर शहरातील बेगमबाग या मुसलमानबहुल भागात दगडफेक करण्यात आली. त्यामुळे येथे तणाव निर्माण झाला.
(सौजन्य : MP News TV)
ही दगडफेक बराच वेळ चालू होती. येथील घरांच्या छतावरून धर्मांध महिला आणि लहान मुले हेही दगडफेक करत होती. नंतर पोलिसांनी स्थिती नियंत्रणात आणली. या दगडफेकीत ६ जण घायाळ झाले, तर काही गाड्यांची तोडफोड करण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणी काही तरुणांना अटक केली आहे.
UK Mandir Auction : ब्रिटनमध्ये लिलावात मंदिराची जागा मुसलमानांना विकली !
Vaishno Devi Fake Silver : जम्मू न्यायालयाने पोलिसांकडून मागवल्या नोंदी !
Gujarat ATS Action : भगवान जगन्नाथांच्या रथयात्रेपूर्वी गुजरातमध्ये ५ आतंकवाद्यांना अटक
UP Poster Row : मथुरा (उत्तरप्रदेश) येथे ‘हृदयात बाबर, मुखात राम’, असा फलक लावल्यामुळे समाजवादी पक्षाचे नेते संतप्त !
Waqf Board Scam : समाजवादी पक्षाच्या सत्ताकाळात ‘वक्फ बोर्डा’च्या भूमींमध्ये अब्जावधी रुपयांचा घोटाळा ! – मौलाना शहाबुद्दीन रिझवी बरेलवी
डेगवे येथील जिल्हा परिषद शाळेचे छत मध्यरात्री कोसळले : प्रशासनाच्या विरोधात ग्रामस्थांचा संताप