आंचल गोयल मुंबईच्या नव्या जिल्हाधिकारी !

आंचल गोयल

मुंबई – मुंबई जिल्हाधिकारी संजय यादव यांचे २५ फेब्रुवारी या दिवशी स्थानांतर केल्यावर त्यांच्या जागी आंचल गोयल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्या आधी नागपूर महानगरपालिकेत आयुक्त पदावर कार्यरत होत्या. त्या २०१४ बॅचच्या सनदी अधिकारी आहेत.