जम्मूतील वेदपाठशाळेतील विद्यार्थ्यांनी पाहिले सनातनचे ग्रंथप्रदर्शन !
जम्मूतील वेदपाठशाळेतील विद्यार्थ्यांनी सनातन संस्थेच्या मोरी-मुक्त मार्ग चौक येथे लावण्यात आलेल्या ग्रंथ आणि फलक प्रदर्शनाला भेट दिली. या वेळी या विद्यार्थ्यांसमवेत वेदपाठशाळेचे संचालक डॉ. स्वामीराजन महापात्र उपस्थित होते.