प.पू. भक्तराज महाराज आश्रम, मोरचोंडी (जिल्हा पालघर) येथे २५ फेब्रुवारीपासून महाशिवरात्री महोत्सव !
प.पू. भक्तराज महाराज (इंदूर) यांच्या कृपाछत्राखाली प.पू. रामानंद महाराज यांच्या आशीर्वादाने मोरचोंडी येथील प.पू. भक्तराज महाराज आश्रमात श्री मयुरेश्वर महादेव महाशिवरात्र महोत्सव २५ फेब्रुवारीपासून साजरा होणार आहे.