आमदार श्री. टी. राजासिंह यांच्या हस्ते ‘मर्दनगड संवर्धन समिती’च्या सदस्यांचा विशेष सत्कार
छत्रपती संभाजी महाराज यांनी बांधलेला गोव्यातील एकमेव फोंडा येथील मर्दनगड संरक्षित स्मारक घोषित करण्याची प्रक्रिया गोवा सरकारने प्रारंभ केली आहे.
छत्रपती संभाजी महाराज यांनी बांधलेला गोव्यातील एकमेव फोंडा येथील मर्दनगड संरक्षित स्मारक घोषित करण्याची प्रक्रिया गोवा सरकारने प्रारंभ केली आहे.
यातून सरकारच्या आदेशावर अशा प्रकारे निष्क्रीय असलेले प्रशासन जनतेची कामे कशी करत असेल, याची कल्पनाच न केलेली बरी. संबंधित गलथान कारभार करणारे अधिकारी आणि कर्मचारी यांवर कारवाई हवी !
छत्रपती शिवाजी महाराजांच्या एकमेव मंदिराची उपेक्षा कधी थांबणार ?
प्रतापगडाच्या संवर्धनाचे काम संथ गतीने चालू आहे. या कामाला गती देण्यासह हे काम उत्तम प्रतीचे करावे, अशा सूचना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्या.
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्याची साक्ष देणारा प्रतापगड पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
महाराष्ट्रदिनानिमित्त संकल्प करूया, ‘निसर्गाला घरात, कामात आणि हृदयात स्थान देऊया.’ ‘एकीचे बळ मिळते फळ’, या उक्तीप्रमाणे आपण निसर्गात सहभागी झालो, तरच महाराष्ट्र पुन्हा एकदा ‘सुजलाम् सुफलाम् ।’ होईल.
सांस्कृतिक वारसा ही राज्याची ओळख असून त्याचे जतन हे सामूहिक दायित्व आहे’, असे मंत्री अधिवक्ता आशिष शेलार म्हणाले.
स्वतःचे आयुष्य पणाला लावून छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळे यांनी गड स्वराज्यात आणले. अशा गड-दुर्गांची दुःस्थिती मद्यपी आणि पर्यटक यांच्याकडून केली जाणे, हे दुर्दैवच !
महाराष्ट्र ही संत आणि मंदिरे यांची पावन भूमी आहे. मंदिरांच्या भूमींवर ज्यांनी डोळा ठेवला आहे किंवा तिथे अनधिकृत अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला आहे, त्यांना हे शासन हिसका दाखवल्याविना रहाणार नाही.
गोमंतकीय हिंदूंची अनेक वर्षांची मागणी पूर्ण