कोरोना : जनतेच्या ससेहोलपटीला कारणीभूत कोण ?
कोरोनाबाधित रुग्णाला रुग्णालयात भरती केल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांना आलेले कटू अनुभव येथे देत आहोत.
कोरोनाबाधित रुग्णाला रुग्णालयात भरती केल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांना आलेले कटू अनुभव येथे देत आहोत.
महिलांच्या अधिकारांसाठी लढणार्या, महिला सबलीकरणासाठी कार्य करणार्या एवढ्या संघटना असूनही या विकृतीवर आजपर्यंत कुणीही आक्षेप का नोंदवला नाही ? नुकताच ‘जागतिक महिलादिन’ होऊन गेला. खरेतर तेव्हा या विषयाला हात घालणे अत्यंत संयुक्तिक झाले असते; परंतु तसे झाले नाही.
‘व्हॅलेंटाईन डे’च्या पाश्चात्त्य विकृतीला आळा बसावा आणि भारतीय संस्कृतीचे संवर्धन व्हावे, या उद्देशाने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पोलीस प्रशासन तसेच शाळा-महाविद्यालये येथे निवेदने देण्यात आली.
‘व्हॅलेंटाईन डे’च्या निमित्ताने ‘अॅरिस्टो’ औषधी आस्थापनाकडून ‘Vital Vitamin for every Valentine’ म्हणजे ‘प्रत्येक प्रेमविरासाठी हे औषध आवश्यकच आहे’, असे विज्ञापन करण्यात आले होते.
आज निरनिराळे ‘डे’ भारतात साजरे केले जातात. त्यांना कुठलाही शास्त्राधार नाही. पाश्चात्त्यांच्या या ‘डे’ संस्कृतीसमवेत विकृतीही आली आणि त्याला आपली युवा पिढी आज बळी पडत चालली आहे.
पाश्चात्त्यांचे अंधानुकरण टाळून ‘व्हॅलेंटाईन डे’ सारख्या कुप्रथा थांबवण्यासाठी हिंदु जनजागृती समितीकडून १४ फेब्रुवारी हा दिवस ‘मातृ-पितृ पूजनदिन’ म्हणून साजरा करावा यासाठी विविध ठिकाणी निवेदने देण्यात आली.
कोल्हापूर येथील समितीचे जिल्हा समन्वयक श्री. किरण दुसे यांनी, तर सांगली येथील समितीचे श्री. संतोष देसाई यांनी या मुलाखतींच्या माध्यमातून ‘व्हॅलेंटाईन डे’मुळे वाढणारी स्वैराचारी आणि चंगळवादी वृत्ती यांविषयी समाजाचे प्रबोधन केले.
आरोग्य क्षेत्रातील राष्ट्र आणि धर्म प्रेमी आधुनिक वैद्य अन् परिचारिका यांचे संघटन व्हावे, तसेच आरोग्य क्षेत्रातील दुष्प्रवृत्तींच्या विरोधात वैध मार्गाने कृती करण्यात यावी, या उद्देशाने आरोग्य साहाय्य समितीच्या वतीने नुकतीच एक ‘ऑनलाईन’ बैठक आयोजित करण्यात आली.
गेल्या २१ वर्षांपासून दैनिक ‘सनातन प्रभात’ने हिंदूंच्या समस्या, मंदिर सरकारीकरण, हिंदूंवरील आघात आदी हिंदु समाजापर्यंत पोचवून त्यांच्यात जागृती निर्माण करण्याचे कार्य प्रखरपणे आणि अव्याहतपणे केले. हिंदु समाज ‘सनातन प्रभात’चा ऋणी राहील.