‘यादव जी की लव स्टोरी’ चित्रपटाला ‘महाराष्ट्र करणी सेने’चा विरोध !
‘यादव जी की लव स्टोरी’ या चित्रपटाच्या शीर्षकात ‘यादव’ या जातीचा उल्लेख करून यादव समुदायाचे चुकीचे चित्रण करण्यात आले आहे. चित्रपटातील काही दृश्यांमध्ये हिंदु समाजाच्या संस्कृतीचे चुकीचे चित्रण केले आहे.