बंदी नसलेल्या पुस्तकातील लिखाण वाचून दाखवणे कायद्याने गुन्हा ठरत नाही ! – अजय सिंह सेंगर, महाराष्ट्र प्रमुख, करणी सेना

पू. संभाजी भिडेगुरुजी यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवल्याच्या प्रकरणी त्यांनी हे मत व्यक्त केले. गांधींचा एवढा पुळका होता, तर काँग्रेसने या पुस्तकावर बंदी का घातली नाही ?, असा प्रश्‍नही त्यांनी उपस्थित केला.

सीमा हैदर हिच्यावर कारवाई न झाल्यास तिला भारताबाहेर पाठवू ! – करणी सेनेची चेतावणी

सीमा हैदर हिच्यावर आतंकवादविरोधी पथक लवकर कारवाई करणार असेल, तर ठीक आहे, अन्यथा करणी सेना तिला देशाबाहेर पाठवेल, अशी चेतावणी करणी सेनेचे उपाध्यक्ष मुकेशसिंह रावल यांनी दिली आहे.

करणी सेनेचे महाराष्ट्र प्रमुख अजय सिंह सेंगर यांना मारहाण !

सरकारने यातील दोषींवर तात्काळ कारवाई केली पाहिजे !

राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या वतीने हिंदु धर्मावरील आघात रोखण्याचे कार्य चालू ! – मनोहर सिंह घोडीवारा, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रीय राजपूत करणी सेना, राजस्थान

आम्ही धर्मासाठी सर्वकाही करायला सिद्ध आहोत, असे उद्गार त्यांनी काढले

‘आदिपुरुष’ चित्रपटावर बंदी घाला ! – करणी सेनेची मागणी

सूरज पाल अम्मू म्हणाले की, निर्मात्यांमध्ये धाडस असेल, तर महंमद पैगंबर आणि शिखांचे गुरू यांच्यावर असा चित्रपट बनवून दाखवला पाहिजे. तेव्हा त्यांना सडेतोड उत्तर मिळेल.

राजस्‍थानमधील श्री रजपूत करणी सेनेचे संस्‍थापक लोकेंद्रसिंह कालवी यांचे निधन

राजस्‍थानमधील श्री रजपूत करणी सेनेचे संस्‍थापक लोकेंद्रसिंह कालवी (वय ६८ वर्षे) यांचे १३ मार्चला एस्.एम्.एस्. रुग्‍णालयामध्‍ये हृदयविकाराच्‍या धक्‍क्‍याने निधन झाले. जून २०२२ मध्‍ये त्‍यांना ‘ब्रेन स्‍ट्रोक’ झाल्‍यामुळे त्‍यांच्‍यावर रुग्‍णालयात उपचार चालू होते.

केतकी चितळे यांच्यावरील गुन्हे मागे घ्या ! – अजयसिंह सेंगर, करणी सेना प्रमुख, महाराष्ट्र

करणी सेनेचे प्रमुख अजयसिंह सेंगर यांनी ‘मराठी अभिनेत्री केतकी चितळे यांच्यावर लावलेला ‘ॲट्रॉसिटी’चा गुन्हा रहित करावा’, अशी मागणी करणारे निवेदन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले.

चित्रपट निर्मात्या लीना मणीमेकलाई यांच्या विरोधात करणी सेनेची मुंबई पोलिसांत तक्रार प्रविष्ट

‘काली’ या माहितीपटाच्या भित्तीपत्रकामध्ये हिंदु देवतेच्या वेशातील एका स्त्रीला सिगारेट ओढतांना दाखवण्यात आले आहे. त्यामुळे या माहितीपटाच्या विज्ञापनाचे भित्तीपत्रक आणि माहितीपट यांवर बंदी घालण्यात यावी.

संभाजीनगर येथे रात्री १० वाजल्यानंतर मशिदींचे भोंगे वाजले, तर ते काढून फेकणार !

करणी सेनेचे सूरजपालसिंह अम्मू यांची चेतावणी

… तर संपूर्ण भारतात पडसाद उमटतील ! – श्यामसिंह ठाकूर, प्रदेशाध्यक्ष, महाराष्ट्र करणी सेना

चित्रपटाचे ‘पृथ्वीराज’ असे नामकरण करून सम्राट पृथ्वीराज चौहान यांचा अवमान केल्याचे प्रकरण