युद्धातील कुशल नेतृत्वाचे महत्त्व
भारत-चीन युद्धाच्या वेळी भारतीय सैन्याची स्थिती चांगली नव्हती. भारताकडे अतिशय जुनी शस्त्रे होती. भारताकडे सेन्च्युरीयन आणि शेरमान बनावटीचे रणगाडे होते. ते दुसर्या महायुद्धात वापरले गेले होते.
भारत-चीन युद्धाच्या वेळी भारतीय सैन्याची स्थिती चांगली नव्हती. भारताकडे अतिशय जुनी शस्त्रे होती. भारताकडे सेन्च्युरीयन आणि शेरमान बनावटीचे रणगाडे होते. ते दुसर्या महायुद्धात वापरले गेले होते.
मनुष्य बुद्धीमान प्राणी आहे. आधुनिक वैद्यकशास्त्राने प्रत्येक अन्नपदार्थात प्रथिने, स्निग्ध पदार्थ, कार्बोहायड्रेट्स, खनिज पदार्थ, मीठ, पाणी यांचे प्रमाण किती आहे, हे शोधून काढले आहे.
दळणवळण बंदीच्या काळात हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या वतीने करण्यात येणार्या ‘ऑनलाईन’ धर्मप्रसाराच्या अंतर्गत ‘चर्चा हिंदु राष्ट्रा’ची या अंतर्गत विशेष चर्चासत्रे आयोजित करण्यात आली.
‘भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर एक ईस्ट इंडिया आस्थापन गेले; मात्र कणाहीन आणि भ्रष्ट लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने आज सहस्रो विदेशी आस्थापने भारताची लूट करत आहेत.
सरकारीकरण केलेल्या मंदिरांची लूट रोखण्यासाठी मंदिरे भक्तांच्या कह्यात देणे किती आवश्यक आहे, हेच यावरून दिसून येते. हिंदु जनजागृती समितीसह अन्य विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना मंदिर सरकारीकरणाच्या विरोधात विविध स्तरांवर अभियानही राबवत आहेत. हिंदु राष्ट्रात सर्व मंदिरांचा कारभार भक्तांकडे असेल !
वस्तूंचा संग्रह करणे, तो वाढवणे आणि जपणे, ही माणसाची सहज प्रवृत्ती आहे. त्यातही छंद किंवा आवड म्हणून जमवलेल्या वस्तूंची जपणूक करण्यात आणि त्या उत्साहाने दुसर्याला दाखवण्यात त्या माणसाला वेगळाच आनंद लाभत असतो.
१३.५.२०२० या दिवशी सोमनाथ मंदिराच्या जीर्णोद्धाराला ५५ वर्षे पूर्ण झाली. यानिमित्ताने…
भारतीय सुरक्षाव्यवस्थेत अन्य देशांच्या आक्रमणांपासून रक्षण करण्यासाठी ‘भारतीय सेना’ (आर्म्ड फोर्स), तर अंतर्गत सुरक्षेसाठी ‘निमलष्करी दले’ (पॅरा-मिलिट्री फोर्स) कार्यरत आहेत.
असंख्य राष्ट्रप्रेमी क्रांतीकारकांनी आजपर्यंत दिलेल्या क्र्रांतीलढ्यामुळे आज आपण स्वतंत्र भारतात सुरक्षित जीवन जगू शकतो. स्वातंत्र्यपूर्वकाळात क्रांतीकारकांनी सशस्त्र आणि अत्याचारी राज्यकर्ते असलेल्या इंग्रजांना सळो कि पळो करून सोडले.
‘वर्ष २०२२ पर्यंत ‘थिएटर कमांड’ रचना अस्तित्वात येईल आणि ‘त्या अंतर्गत पाच कमांड असू शकतील’, असे जनरल रावत यांनी अलीकडेच घोषित केले होते.