‘प्रत्येक जिवामध्ये गुरुतत्त्व पाहणे, म्हणजे सर्वत्र ब्रह्म पाहणे’, अशी शिकवण सहज वागण्यातूनही शिकवणार्‍या सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ !

निवासस्थानी स्वच्छता करणारे कामगार विश्‍वनाथ यांना गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुपूजन कार्यक्रमाला बोलावणे आणि त्यांचे आदरातिथ्य करून त्यांना ‘सनातन संस्थे’ची माहिती आपुलकीने सांगणे

हंगरहळ्ळी (कर्नाटक) येथील श्री विद्याचौडेश्‍वरीदेवीच्या रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील वास्तव्यकाळात आश्रमात पार पडला आनंददायी सोहळा !

श्री विद्याचौडेश्‍वरीदेवीचे सनातनच्या रामनाथी (गोवा) येथील आश्रमात आगमन होण्यापूर्वी ६ नोव्हेंबरला पारपतीवाडा (बांदोडा) येथून तिची मिरवणूक काढण्यात आली होती.

सांगली जिल्ह्यात प.पू. भक्तराज महाराज आणि प.पू. रामानंद महाराज यांच्या पादुकांचा दर्शन अन् भंडारा महोत्सव भावपूर्ण वातावरणात साजरा 

सनातन संस्थेचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज आणि सनातन संस्थेचे प्रेरणास्थान प.पू. रामानंद महाराज यांच्या पादुकांचा दर्शन सोहळा अन् भंडारा महोत्सव २९ नोव्हेंबर ते १ डिसेंबर या कालावधीत सांगली जिल्ह्यात भावपूर्ण वातावरणात पार पडला.