मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाची बुलडोझर कारवाईला स्थगिती !
एका दंगलखोर्याची आई थेट उच्च न्यायालयात जाते, यावरून हे संपूर्ण प्रकरण म्हणजे एक सुनियोजित कुभांड असून त्याचा सूत्रधार कुणीतरी प्रभावशाली व्यक्ती आहे
एका दंगलखोर्याची आई थेट उच्च न्यायालयात जाते, यावरून हे संपूर्ण प्रकरण म्हणजे एक सुनियोजित कुभांड असून त्याचा सूत्रधार कुणीतरी प्रभावशाली व्यक्ती आहे
संसदेपासून देशभरात शिवकुमार यांच्यावर होत आहे टीका
धर्मावर आधारित आरक्षणाचे कोणतेच प्रावधान राज्यघटनेत नाही, तरीही बहुमताचा अपलाभ उठवून राज्यघटनेलाही न जुमानणारी काँग्रेस देशाला कायद्याचे राज्य कधी देईल का ? मुसलमानांच्या लांगूलचालनापोटी राज्यघटनेचा अवमान करणार्या काँग्रेसला लोकांनी घरची वाट दाखवणेच योग्य ठरेल !
त्याची ४ घंटे चौकशी करण्यात आल्यावर त्याला अटक करण्यात आली. २४ नोव्हेंबर २०२४ या दिवशी येथे मशिदीच्या सर्वेक्षणावरून मुसलमानांनी दंगल घडवली होती.
नागपूर येथे १७ मार्चला औरंगजेबाच्या कबरीच्या प्रतिकात्मक प्रतिकृतीचे दहन करण्यात आले. या प्रतिकृतीसह कुराणातील काही आयते जाळल्याचा कांगावा करत मुसलमानांनी दंगल घडवली.
दंगली झाल्यावरच दंगलखोरांच्या अनधिकृत बांधकामांची आठवण होऊन त्या पाडण्याची मागणी होऊ नये, तर प्रत्येक अनधिकृत बांधकामांवर कारवाई झाली पाहिजे !
‘जमियत उलेमा-ए-हिंद’चे अध्यक्ष मौलाना अर्शद मदनी यांचे मुसलमानांना आवाहन
‘प्यू रिसर्च’च्या या दाव्याला खरे मानले, तर भविष्यासाठी ही धोक्याची घंटा आहे, हेच खरे !
धर्मांध मुसलमानांकडे कोणतेही कारण का असेना, बाँब असतातच आणि ते त्याचा उघडपणे वापर करतात, हे लक्षात घ्या ! असेच बाँब पुढे हिंदूंच्या विरोधात वापरण्यात आले, तर आश्चर्य ते काय ?
एकेकाळी हिंदु राष्ट्र असलेल्या हिंदूबहुल नेपाळमधून मुसलमान भारतात येतात आणि देशविरोधी कारवाया करतात, हे दोन्ही देशांतील हिंदूंना लज्जास्पद !