Muslims Reaction On Waqf Bill : राज्यसभेत वक्फ विधेयक संमत झाले, तर मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड न्यायालयात जाणार !
प्रत्येकाला न्यायालयात जाण्याचा अधिकार आहे; मात्र न्यायालयाचा निर्णय त्यांच्या विरोधात गेला, तर मुसलमान तो स्वीकारणार आहेत का ? श्रीरामजन्मभूमीचा निर्णय त्यांच्या विरोधात गेल्यानंतर ते अद्यापही मनापासून तो स्वीकारत नाहीत, असेच वेळोवेळी दिसून येते !