Gaziyabaad Shahnawaz Murders : छेडछाडीला विरोध करणार्या अल्पवयीन हिंदु मुलीला शाहनवाजने चौथ्या मजल्यावरून खाली फेकले : मुलीचा मृत्यू
हिंदूबहुल उत्तरप्रदेशात हिंदुत्ववादी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे सरकार असतांनाही सरकारला मुसलमानांचा उद्दामपणा रोखता येत नाही, हे सरकारला लज्जास्पद !