Bangladesh Atrocities on Hindus : बांगलादेशामध्ये हिंदु महिलेवर सामूहिक बलात्कार, तर हिंदु अधिवक्त्याची कुर्हाडीने वार करून हत्या !
निवडणुका आणि त्यांचे निकाल जाहीर झाल्यानंतरही बांगलादेशात हिंदूंच्या हत्या होतच आहेत. त्यामुळे ‘हिंदूंच्या हत्या या राजकीय हत्या’ असल्याचा दावा करणारे नवनिर्वाचित पंतप्रधान तारिक रहमान यांना आता यावरून जाब विचारला पाहिजे.