हिंदूंनो सावधान ! ख्रिस्ती आणि मुसलमान सनातन धर्म नष्ट करण्याच्या प्रयत्नात आहेत !

हिंदूंनो सावधान ! ख्रिस्ती आणि मुसलमान सनातन धर्म नष्ट करण्याच्या प्रयत्नात आहेत !

‘केरळम्‌मध्ये भाजपला रोखणे’, या भूमिकेवर ख्रिस्ती, मुसलमान, साम्यवादी आणि काँग्रेस हे सर्व एकत्र आहेत. भाजपने निवडणूक लढवलेल्या १४० मतदारसंघांपैकी जिंकलेल्या ३ जागा ‘हिंदुत्वनिष्ठ पक्ष’ जिथे ख्रिस्ती आणि मुसलमान यांचे अस्तित्व नगण्य आहे, अशाच मतदारसंघांमध्ये जिंकू शकला, हे सिद्ध करतात.

देहलीत महिला आणि वृद्ध सर्वाधिक असुरक्षित !

देहलीत महिला आणि वृद्ध सर्वाधिक असुरक्षित !

राजधानी देहलीची ही स्थिती लज्जास्पद ! भारतात महिलांना देवी मानले जाते, तर वृद्धांचा आदर केला जातो. त्यांची ही स्थिती कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजल्याचे दर्शवणारी आहे !

Saniur Rahman Bangladeshi Infiltrator : हिंदु बनून महंमद पैगंबर यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान करणारा निघाला बांगलादेशी घुसखोर !

Saniur Rahman Bangladeshi Infiltrator : हिंदु बनून महंमद पैगंबर यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान करणारा निघाला बांगलादेशी घुसखोर !

महंमद पैगंबर यांचा कथित अवमान केल्यावरून भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या विरोधात ‘सर तन से जुदा’चा फतवा काढणार्‍या इस्लामी संघटना आता आता या घुसखोर मुसलमानाच्या विरोधात फतवा काढणार का ? कि तो मुसलमान आहे; म्हणून हा अवमान सहन करणार ?

Maldives Betrays India : भारताकडून ३ सहस्र कोटी घेऊनही पुन्हा चीनच्या हेरगिरी नौकेला दिला थारा !

Maldives Betrays India : भारताकडून ३ सहस्र कोटी घेऊनही पुन्हा चीनच्या हेरगिरी नौकेला दिला थारा !

भारताची आत्मघातकी गांधीगिरी कधी थांबणार ? अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश, मालदीव आदी इस्लामी देशांना भारताने कितीही साहाय्य केले, तरी त्यांच्या दृष्टीने भारत हिंदूंचा, म्हणजे काफिरांचा देश आहे.

हिंदु जनजागृती समितीकडून छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांचा सत्कार !

हिंदु जनजागृती समितीकडून छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांचा सत्कार !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांचा सत्कार करण्यात आला. राज्यात धर्मांतरबंदी कायदा लागू करणे आणि राज्य नक्षलमुक्त करणे, या ऐतिहासिक कामगिरीसाठी समिती आणि गोरक्षक यांच्या संयुक्त शिष्टमंडळाने त्यांचे अभिनंदन केले.

Gleeden App : भारतामध्ये ‘ग्लीडन’ या विवाहबाह्य संबंधांसाठीच्या ॲपचे ४० लाख वापरकर्ते

Gleeden App : भारतामध्ये ‘ग्लीडन’ या विवाहबाह्य संबंधांसाठीच्या ॲपचे ४० लाख वापरकर्ते

भारतियांमधील नैतिकतेचे अधःपतन किती वेगाने होत आहे, याचे हे प्रत्यक्ष उदाहरण होय ! ही स्थिती पुढे भारताला पाश्चात्त्य देशांप्रमाणे संस्कारहीन करणारी आहे, हे वेगळे सागायला नको !

Keralam Congress Shameful Appeal : स्वतःचा ब्लाऊज फाडून विरोधकांना छेडछाडीत अडकवा !

Keralam Congress Shameful Appeal : स्वतःचा ब्लाऊज फाडून विरोधकांना छेडछाडीत अडकवा !

इतर वेळी स्त्री-पुरुष समानता आणि महिला सक्षमीकरण यांच्या गप्पा मारणार्‍या काँग्रेसवाल्यांचे स्त्रीद्रोही स्वरूप यातून दिसून येते. अशांच्या राज्यात महिलांचे अस्तित्वच धोक्यात !

Combatting Hate Act : कॅनडात आता खलिस्तानी आतंकवाद्यांवर कारवाई होणार !

Combatting Hate Act : कॅनडात आता खलिस्तानी आतंकवाद्यांवर कारवाई होणार !

कॅनडात सत्तांतर झाल्यानंतर तेथील नवीन सरकारला भारताचे महत्त्व समजू लागले आहे, त्याचेच हे निदर्शक आहे !

हिंदुद्वेषी काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांच्याकडून ‘रामचरितमानस’मधील ओळींचा विपर्यास !

हिंदुद्वेषी काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांच्याकडून ‘रामचरितमानस’मधील ओळींचा विपर्यास !

 धर्मांतर रोखणार्‍या कायद्याला घटनाविरोधी ठरवून खीळ घालण्याचा काँग्रेसचा प्रयत्न ! ‘लव्ह जिहाद’ आणि इतर मार्ग या माध्यमांतून हिंदूंचे सर्रास धर्मांतर होत असतांना त्याविषयी साधा ‘ब्र’ही न काढणारे काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांना ‘धर्मस्वातंत्र्य विधेयका’वर बोलण्याचा अधिकार आहे का ?

No Road for Muslims : राष्ट्रीय महामार्गावर ‘हा रस्ता मुसलमानांसाठी नाही’ लिहिणार्‍या तिघा हिंदूंना अटक !

No Road for Muslims : राष्ट्रीय महामार्गावर ‘हा रस्ता मुसलमानांसाठी नाही’ लिहिणार्‍या तिघा हिंदूंना अटक !

हिंदूंच्या देवतांविषयी आक्षेपार्ह छायाचित्रे अथवा मजकूर लिहून सामाजिक माध्यमांत प्रसारित करणार्‍यांच्या विरोधात पोलीस कधी इतकी तत्परता दाखवतात का ?