Wildfire At Chamundi Hills : म्हैसुरू (कर्नाटक) येथील चामुंडी डोंगरावर आग : ३५ एकर जंगल नष्ट !

सहा वर्षांपूर्वीही अशाच प्रकारे आग लागून डोंगरावरील जंगल नष्ट झाले होते. वर्ष २०१७ मध्ये चामुंडी डोंगराच्या ललिताद्रपुरा गस्तीच्या परिसरात आग लागून ६ एकर क्षेत्राची हानी झाली होती.

NSA Ajit Doval : देहलीत बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचारांविषयीच्या चर्चेत अजित डोवाल यांचा सहभाग

अजित डोवाल यांची कोलकात्यामध्ये गुप्त बैठक

India Bangladesh Relations : (म्हणे) ‘भारताला बांगलादेशाशी कोणत्या प्रकारचे संबंध हवे आहेत हे ठरवावे लागेल !’ – बांगलादेश

परराष्ट्रमंत्री डॉ. जयशंकर यांच्या विधानावर बांगलादेशाचे उद्दाम उत्तर

Islamists Plan Cow Slaughter : बांगलादेशात बंगाली नववर्षानिमित्त १०० गायींची हत्या करण्याची जिहादी मुसलमानांची धमकी !

दारूड्याला दारू पिण्यासाठी कारण लागत नाही, तसेच जिहादी मुसलमानांना गोहत्या करण्यासाठी कारण लागत नाही. त्यातही हिंदूंना डिवचण्यासाठी सणांच्या वेळी ते जाणीवपूर्वक गोहत्या करतात. तेच या धमकीतून पुन्हा दिसून येत आहे !

श्रीराममंदिराविषयी अवमानकारक पोस्ट प्रसारित करणार्‍या हासिमसाब काझीला २ महिन्यांचा कारावास !

२६ ऑक्टोबर २०१८ या दिवशी हासिमसाब काझी याने राममंदिराच्या चित्रावर हिंदी आणि इंग्रजी भाषेत आक्षेपार्ह मजकूर लिहून सामाजिक माध्यमावर ‘पोस्ट’ प्रसारित  केल्या होत्या.

Chhattisgarh Conversion : छत्तीसगडमध्ये शिक्षण आणि आरोग्य यांच्या नावाखाली धर्मांतर करणार्‍या १५२ स्वयंसेवी संस्थांची चौकशी !

सामाजिक कार्याच्या नावाखाली निधी मिळवून त्याचा ख्रिस्ती पंथाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी वापर करणार्‍या आणि त्याद्वारे समाजात धार्मिक तेढ निर्माण करणार्‍या स्वयंसेवी संस्थांची अनुज्ञप्ती (अनुमती) रहित करून संबंधितांना कारागृहात डांबणेच योग्य ठरेल !

Hindu Conversion In UP : उत्तरप्रदेशातील रायबरेली आणि सीतापूर येथे ख्रिस्ती मिशनर्‍यांकडून धर्मांतर : तिघांना अटक !

उत्तरप्रदेशामध्ये हिंदुत्वनिष्ठ भाजप सरकार असतांनाही तेथे ख्रिस्ती मिशनरी हिंदूंचे धर्मांतर करण्याइतपत उद्दाम झाले आहेत. यावरून त्यांना ताळ्यावर आणण्यासाठी कायद्यांची कठोर कार्यवाही आवश्यक आहे, हेच दिसून येते !

SC On Bangladeshi Hindus Security : बांगलादेशातील हिंदूंच्या संरक्षणासाठी आदेश देऊ शकत नाही !

खरेतर भारतातील हिंदूंना अशा प्रकारे न्यायालयात जावे लागू नये. केंद्र सरकारनेच बांगलादेशातील हिंदूंच्या रक्षणार्थ बांगलादेशावर दबाव आणला पाहिजे, अशीच जगभरातील हिंदूंची भावना आहे !

या कारणामुळे तरुण पिढ्यांवर हाेत आहेत तामसिक संस्कार !

‘सात्त्विक चित्रकार देवतेची सात्त्विक चित्रे काढतात. याउलट एम्.एफ्. हुसेनसारखे तामसिक चित्रकार देवतेची नग्न, तामसिक चित्रे काढतात. यात आश्चर्य एवढेच की, मृतवत हिंदूंनी त्यासंदर्भात वर्षानुवर्षे काही केले नाही. त्यामुळे पुढच्या पिढ्यांवरती तसे संस्कार झाले !’

संपादकीय : मराठीजनांचा आवाज !

देहली येथे पार पडलेल्या ९८ व्या मराठी साहित्य संमेलनाच्या समारोपाच्या दिवशी काही महत्त्वाचे ठराव संमत करण्यात आले. यांपैकी २ ठराव मराठी भाषिकांवर होणार्‍या अन्यायाच्या संदर्भातील आहेत.