Action Against Obscene Videos PrayagrajMahakumbh : कुंभमेळ्यात महिलांचे अंघोळ करतांनाचे आक्षेपार्ह व्हिडिओ विकणार्‍या ३ जणांना अटक

अशा विकृतांना फाशीचीच शिक्षा दिल्यास इतरांवर वचक बसेल !

Amritsar BSF HQ Explosion : अमृतसर (पंजाब) येथील सीमा सुरक्षा दलाच्या मुख्यालयाबाहेर स्फोट ?

अमृतसर (पंजाब)  येथील सीमा सुरक्षा दलाच्या मुख्यालयाच्या प्रवेशद्वार क्रमांक ३ च्या बाहेर २१ फेब्रुवारीच्या रात्री स्फोट झाला.

Bangladesh ‘Exaggerated’ : (म्हणे) ‘बांगलादेशात अल्पसंख्यांकांवर आक्रमणे झालीच नाहीत !’ – मेजर जनरल महंमद अश्रफुझ्झमान सिद्दिकी

जे संपूर्ण जगाने पाहिले, ते उघडपणे नाकारणे, याला विनोदच म्हणावा लागेल ! अशा प्रकारचे ढळढळीत खोटे आणि तेही भारतात येऊन बोलण्याचे धाडस धर्मांध मुसलमानांमध्ये येतेच कसे ? 

शंभूराजांची अपकीर्ती करणार्‍या कमाल खान याला तात्काळ अटक करा !

खडवली (तालुका कल्याण) येथे शंभुदुर्ग संघटनेची आंदोलनात मागणी

मौजे शिये (जिल्हा कोल्हापूर) येथील नागरिकांना न्याय द्या ! – ग्रामस्थांचे महसूलमंत्र्यांना निवेदन

येथे भटक्या जाती-जमातीचे लोक रहातात. त्यामुळे वन विभागाच्या हद्दीतील १२५ कुटुंबियांना बेघर होण्याची भीती आहे.

मराठी भाषेत भक्ती, शक्ती आणि युक्ती यांचा संगम ! – नरेंद्र मोदी, पंतप्रधान

देहलीत ९८ व्या ‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना’चे उद्घाटन

अवैज्ञानिक हिंदुद्वेष्ट्यांना चपराक !

गंगा नदीचे पाणी केवळ अंघोळीसाठीच योग्य नाही, तर ते पिण्याइतकेच शुद्धही आहे. ज्याला थोडीशी जरी शंका असेल, त्याने प्रयोगशाळेत त्याची चाचणी करून समाधानी व्हावे, असे आवाहन शास्त्रज्ञ (पद्मश्री) डॉ. अजय कुमार सोनकर यांनी केले आहे.

विचारस्वातंत्र्य म्हणजे नेमके काय ?

‘विचारस्वातंत्र्य म्हणजे दुसर्‍याला दुखवायचे किंवा धर्माच्या विरुद्ध बोलायचे स्वातंत्र्य नाही’, हेही स्वातंत्र्यापासून गेली ७७ वर्षे भारतावर राज्य करणार्‍या एकाही राजकीय पक्षाच्या लक्षात आले नाही !’