अवैज्ञानिक हिंदुद्वेष्ट्यांना चपराक !

फलक प्रसिद्धीकरता

गंगा नदीचे पाणी केवळ अंघोळीसाठीच योग्य नाही, तर ते पिण्याइतकेच शुद्धही आहे. ज्याला थोडीशी जरी शंका असेल, त्याने प्रयोगशाळेत त्याची चाचणी करून समाधानी व्हावे, असे आवाहन शास्त्रज्ञ (पद्मश्री) डॉ. अजय कुमार सोनकर यांनी केले आहे.

याविषयी सविस्तर वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/886587.html