संपादकीय : आक्रमकांची प्रतिके नष्टच करा !

वाढत्या धर्मांधतेला खतपाणी घालणारी आक्रमकांची प्रतिके भारतभरातून पुसण्यासाठी सरकारने गतीशील प्रयत्न करणे अत्यावश्यक !

व्यसन अल्प होणार कि वाढणार ?

पूर्वी मद्य आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या बाह्य आवरणावर ‘हा पदार्थ आरोग्यास हानीकारक आहे’, अशा आशयाची एक ओळ छापलेली असे. सरकारी यंत्रणांना वाटले की, याचे दुष्परिणाम जे होतात, त्याचे छायाचित्र या आवरणावर छापावे.

नियमित नामस्मरण करतांना या १० गोष्टी कटाक्षाने टाळा !

‘पद्म पुराणा’त १० ‘नाम अपराध’ वर्णन केले आहेत. नामस्मरण करणार्‍यांनी आपल्याकडून ते घडू नयेत; म्हणून सजग असणे आवश्यक आहे.

छावा – कालचा, आजचा आणि उद्याचा…!

‘छत्रपती संभाजी महाराज यांचे जीवन हे पराक्रम, त्याग आणि बलीदान यांचे ज्वलंत उदाहरण आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘छावा’ या हिंदी चित्रपटाने त्यांच्या जीवनातील प्रसंगांचे जिवंत चित्रण केले आहे.

मराठीच्या संवर्धनासाठी प्रत्येक मराठी माणसाने काय केले पाहिजे ?

२१ ते २३ फेब्रुवारी या कालावधीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. मराठी साहित्याचे मूळ मराठी भाषा आहे. भाषा टिकली, तर साहित्य टिकणार आहे.

हिंदूंनो, देव, देश आणि धर्म यांवरील सुलतानी संकट ओळखा !

‘जिथे हिंदु मंदिरे सुटली नाहीत, तिथे तुमची आमची घरे कशी सुरक्षित रहातील ?’, असा प्रश्नही मंत्री नितेश राणे यांनी उपस्थित केला आहे. थोडक्यात आता हा धोका नजरेपलीकडे राहिला नाही, तर तुमच्या आमच्या घरात पोचला आहे.

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी हंपी येथील ‘नववृंदावन’ या नऊ सिद्धांच्या स्थानी जाऊन घेतलेले दर्शन आणि त्यांना त्या वेळी आलेली अनुभूती

तुंगभद्रा नदीला पाहून माझा भाव जागृत झाला. मी तिला म्हटले, ‘अगं, तू प्रत्यक्ष श्रीरामाला पाहिले आहेस. त्याच्या परमप्रिय हनुमंताला पाहिले आहेस. तपोबलाने युक्त असणार्‍या अंजनीमातेला पाहिले आहेस. तुझ्या अंगाखांद्यावर प्रत्यक्ष हनुमंत खेळला आहे. अशा या जलमातेला माझा नमस्कार असो.’ मी तिचे पाणी अंगावर प्रोक्षण करून घेतले आणि तिच्या काठावर बसून तिला भावपूर्ण नमस्कार केला.  

प्रेमळ, सेवाभावी वृत्ती असलेल्या आणि साधकांचा आधार बनलेल्या कुडाळ (जि. सिंधुदुर्ग) येथील सौ. मुग्धा मणेरीकर (वय २३ वर्षे) !

सेवेसाठी आल्यावर श्रावणी सर्व साधकांची आपुलकीने चौकशी करते. कुणी साधिका रुग्णाईत असल्यास ती त्यांना खोलीत जाऊन भेटते आणि ‘त्यांना काही अडचण नाही ना ?’ याविषयी विचारपूस करते. तिच्यातील प्रेमभावामुळे आश्रमातील लहान मुलांनाही तिच्याविषयी आपलेपणा वाटतो.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेल्या आणि अनेक सेवा कौशल्याने करणार्‍या सौ. मुग्धा मणेरीकर !

‘श्रावणी लहान वयात सनातनच्या आश्रमात पूर्णकालीन साधना करण्यास आली. ज्या वयात तरुण-तरुणींना मायेची ओढ असते, ‘बाहेर फिरावे, मौजमजा करावी’, असे वाटत असते, त्या वयात ती सर्व सोडून, म्हणजे घरदार आणि आई-वडील यांना सोडून साधनेसाठी आश्रमात आली.