राजकोटावरील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या निर्मितीवर मुख्यमंत्री कार्यालयातून लक्ष ठेवले जाणार !
याविषयी आराखडा सिद्ध करण्याचे काम चालू आहे, अशी माहिती दैनिक ‘सनातन प्रभात’ला प्राप्त झाली आहे. ऑगस्ट २०२४ मध्ये राजकोटावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला.