हनुमान चालिसाचे पठण करण्‍यासह स्‍वसंरक्षण प्रशिक्षण घ्‍या ! 

जमुई (बिहार) येथे हनुमान चालिसाचे पठण करून परतणार्‍या हिंदूंवर धर्मांध मुसलमानांनी मुसलमानबहुल भागातील मशिदीजवळ दगडफेक करत आक्रमण केले. तसेच अनेक वाहनांची तोडफोड केली. यात महिलांसह १० हिंदु कार्यकर्ते घायाळ झाले.

‘संस्‍कारी’ वानर आणि ‘संस्‍कारहीन’ नर

अंत्‍ययात्रेच्‍या वेळी परिस्थिती हाताळण्‍यासाठी लागणारे संवेदनशील हृदय, सतर्कता यांचा उत्तम मिलाप एका वानरामध्‍ये बघायला मिळावा; मात्र जन्‍माने मनुष्‍याच्‍या अपत्‍यांमध्‍ये पित्‍याप्रती संवेदनशीलतेचा प्रचंड अभाव हा केवळ ‘दैवर्दुविलास’ नव्‍हे का ?

परमार्थ

परमार्थात, प्रखर अशी साधना, योगाभ्‍यास, त्‍यामुळे येणार्‍या अंतरंगानुभवाचे स्‍वारस्‍य, अनन्‍य गुरुभक्‍तीने होणारी स्‍फूर्ती आणि बोध हे उपास्‍यदेवतेच्‍या उपासनेने प्राप्‍त होणारे तपस्‍तेज, वेदाभ्‍यासाने येणारी प्रसन्‍नता, शास्‍त्रोक्‍त कर्माचरणाने येणारी चित्तशुद्धी, शांती, ओज, तेज यांची आवश्‍यकता आहे.

संघटनाचे महत्त्व !

फक्‍त संघटन करून मनात आणा, म्‍हणजे आज गेली पाच सहस्र वर्षे तुम्‍ही जसे सर्वांना पुरून उरला आहात, तसेच त्‍या कोदंडधारी रावण हत्‍यारी श्रीरामांच्‍या चेतनेने व चापाने पुढील पाच सहस्‍त्र वर्षे तुम्‍ही सर्वांस पुरून उराल !

पाश्‍चात्त्य विचारधारा आणि हिंदु संस्‍कृतीचे तत्त्वज्ञान यांच्‍यातील भेद !

नेतृत्‍व कृष्‍णासारखे असले पाहिजे, जे पूर्ण निःस्‍वार्थी, ज्ञानविज्ञानसंपन्‍न, अत्‍यंत चतुर, लोकसंग्रही, अत्‍यंत निग्रही, दृढनिश्‍चयी असे आहे. यासह अनुयायीवर्ग पराक्रमी, निष्‍ठावंत, आज्ञाधारक, सामर्थ्‍यसंपन्‍न, कुशल आणि प्रयत्नशील असा असावा, म्‍हणजे श्री, यश, वैभव दुसरीकडे कुठे जाणार ?

भारतीय स्‍वातंत्र्यलढ्याचा इतिहास – वर्ष १९४६ मधील नौदलाचे बंड !

‘१९४६ मधील नौदलाचे बंड’ ही भारतीय स्‍वातंत्र्यलढ्यातील एक महत्त्वाची घटना आहे. याविषयी संक्षिप्‍त विवरण येथे देत आहे. १७ फेब्रुवारी या दिवशी प्रसिद्ध झालेल्‍या लेखात आपण ‘वर्ष १९४६ मधील ‘रॉयल इंडियन नेव्ही’, नौदलातील भारतियांची परिस्थिती, तत्कालीन राजकीय परिस्थिती आणि नाविक बंडाचा प्रारंभ’, यांविषयी वाचले. आज पुढील भाग पाहू.

‘इंडियाज गॉट लेटेंट’ कार्यक्रमावर केवळ बंदी नको, कठोर शिक्षेची कारवाई हवी !

‘सोनी लिव्‍ह’ या ‘ओटीटी’वर (‘ओव्‍हर द टॉप’वर) प्रक्षेपित होणार्‍या ‘इंडियाज गॉट लेटेंट’ या कार्यक्रमाचे जे छोटे व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर प्रसारित होत आहेत, ते पाहून जिवाचा संतापही होत आहे आणि तरुण पिढीची लाजसुद्धा वाटत आहे. या कार्यक्रमात देशभरातील तरुण-तरुणी स्वतःची कला, कौशल्य द़ाखवण्यासाठी येतात आणि त्यांचे परीक्षण करण्याकरता समाजमाध्यमांतील कथित प्रसिद्ध परीक्षकांना (‘सोशल मिडिया इन्फ्लुएन्सर्‍स’ना) बोलावले जाते.

साधिकेच्‍या मुलाला स्‍वप्‍नात सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे दर्शन झाल्‍यावर त्‍याचे रामलल्लाचे चित्र काढून पूर्ण होणे

‘माझा मुलगा श्री. अथर्व (वय १९ वर्षे) याची साधना चांगली होण्‍याच्‍या दृष्‍टीने मी त्‍याला नेहमी काही ना काही सुचवत असते. तो चित्रे चांगली काढतो. त्‍यामुळे ‘तू क्रांतीकारकांची किंवा देवतांची सात्त्विक चित्रे काढू शकतोस’, असे मी त्‍याला सुचवले.

‘त्रास शरिरात नेमकेपणाने शोधून त्‍यावर उपाय शोधले, तर परिणाम अधिक प्रमाणात होतो’, असे सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सांगणे

‘सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी पू. (श्रीमती) निर्मला दातेआजी यांच्‍यासाठी प्राणशक्‍तीवहन संस्‍थेतील अडथळे दूर करण्‍याचे उपाय केले. तेव्‍हा परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांनी पू. आजींच्‍या पायापासून १ -२ सेंटीमीटर अंतरावर हात पकडून उपायांना आरंभ केला.