‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने केल्या जाणार्या वैज्ञानिक स्तरावरील संशोधनकार्यात सहभागी व्हा !
आधुनिक वैज्ञानिक उपकरणे आणि प्रणाली यांच्या साहाय्याने नाविन्यपूर्ण संशोधन करण्यात येत आहे. या संशोधन कार्याची व्याप्ती, वैशिष्ट्ये आणि उपलब्ध सेवा पुढे देत आहोत.