काँग्रेसरूपी शत्रूला कोसो मैल दूर ठेवा ! – पंतप्रधान

काँग्रेसरूपी शत्रूला सत्तेपासून आता कोसो मैल दूर ठेवा, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठाणे येथे केले. ‘मेट्रो ३’च्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन मोदी यांच्या हस्ते पार पडले. त्या वेळी ते बोलत होते.

Ratnagiri Employment Uday Samant : रत्नागिरीत वेल्लोर आणि रिलायन्स प्रकल्प : ३० सहस्र बेरोजगारांना रोजगार मिळणार ! – उद्योगमंत्री उदय सामंत

या प्रकल्पाच्या माध्यमातून रत्नागिरी शहरातील अंगणवाड्या, शाळा, दवाखाने यांच्या सुधारणेकडे अधिक लक्ष देण्यात येणार आहे.

Jammu and Kashmir : काश्‍मीरमध्‍ये घुसखोरी करणारे २ आतंकवादी ठार

कुपवाडा येथील गुगलधर भागातून घुसखोरीचा प्रयत्न करणार्‍या २ आतंकवाद्यांना भारतीय सैन्‍याने ठार केले. येथे आतंकवादी घुसखोरी करणार आहेत, अशी माहिती सैन्‍याला मिळाली होती. मध्‍यरात्री तेथे ३ जणांच्‍या संशयास्‍पद हालचाली दिसल्‍या.

Israel Removes Incorrect Indian Map : इस्रायलच्‍या अधिकृत संकेतस्‍थळावर भारताचा चुकीचा नकाशा : इस्रायलने मागितली क्षमा !

भारतियांनी ‘एक्‍स’वरून चूक निदर्शनास आणून दिली !

AIIMS Nagpur Death Rate Doubled : नागपूर येथील ‘ऑल इंडिया इन्‍स्‍टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्‍सेस संस्‍थे’त ५ वर्षांत दुपटीने वाढले मृत्‍यू !

नागपूर येथील ‘ऑल इंडिया इन्‍स्‍टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्‍सेस संस्‍थे’मध्‍ये वर्ष २०२० ते जुलै २०२४ या ५ वर्षांत रुग्‍णांच्‍या मृत्‍यूची संख्‍या दुपटीने वाढली आहे !

Israel Lebanon War : लेबनॉनमधून सीरियात जाणारा मार्ग इस्रायलने केला उद्ध्वस्त

इस्रायलने बैरूतच्या दक्षिणेकडील भागात जोरदार हवाई आक्रमण केले. लेबनॉनमधून सीरियामध्ये जाणारा मार्ग या आक्रमणामुळे उद्ध्वस्त झाला. हिजबुल्लाचे आतंकवादी शस्त्रास्त्रे आणि अन्य युद्धजन्य साहित्य सीरियामध्ये नेण्यासाठी या मार्गाचा वापर करत होते.

NIA Raid : देशात २२ ठिकाणी एन्.आय.ए.च्या धाडी

देशात राहून आतंकवादी संघटनांशी संबंध जोडून देशविघातक कार्यात साहाय्य करणार्‍या धर्मांधांना कठोर शिक्षा देणे आवश्यक !

Hindu Opposed Muslim’s Quran Campaign : मुसलमान संघटनेच्‍या शाळा-महाविद्यालयांत कुराणाचा प्रचार करण्‍याच्‍या मोहिमेला हिंदु राष्‍ट्र समन्‍वय समितीचा विरोध !

शाळांमध्‍ये श्रीमद़्‍भगवद़्‍गीता शिकवली जात असतांना ‘शिक्षणाचे भगवेकरण होत आहे’, असा फुकाचा आरोप करणारे निधर्मी अशा वेळी कुठल्‍या बिळात लपलेले असतात ? हिंदु विद्यार्थ्‍यांची वैचारिक सुंता करण्‍याचा हा कट आहे.

Donald Trump Advice Israel : इस्रायलने सर्वांत आधी इराणच्‍या अणू प्रकल्‍पांवर आक्रमण करावे ! – ट्रम्‍प

डोनाल्‍ड ट्रम्‍प यांच्या वक्तव्याने इस्रायल-इराणच्या भीषण युद्धाची शक्‍यता वाढली आहे.

Bengal Minor Rape N Murder : बंगालमध्ये ९ वर्षांच्या मुलीची बलात्कार करून हत्या – गावकर्‍यांनी पोलीस चौकी पेटवली !

कायदा आणि सुव्यवस्थेने रसातळ गाठलेला बंगाल ! याविषयी तथाकथित राज्यघटनाप्रेमी राजकीय पक्ष तोंड उघडत नाहीत, हे लक्षात घ्या !