वासनांध मुसलमान !
किश्तवाड (जम्मू-काश्मीर) – येथील पद्दार भागात ६ मुसलमान तरुणांनी एका हिंदु अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केला. या प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी तालिब हुसेन याला अटक केली आहे. या प्रकरणी ‘पॉक्सो’ कायद्याच्या अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.
A 12-year-old Hindu girl was abducted by Talib Hussain and his accomplices in Kishtwar, Jammu and Kashmir.
The child suffered unimaginable trauma, including brutal assault and gang-rape by six individuals in a moving car.
Lustful Mu$l!ms! #SaveHinduGirls #HindusUnderAttack pic.twitter.com/C0stv1mKyt
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) November 8, 2024
इयत्ता सातवीत शिकणार्या १२ वर्षीय पीडित मुलीचे गुलाबगड परिसरातून अपहरण करण्यात आले. पीडित मुलीला एका वाहनातून त्रिनाला येथे नेऊन वाहनाच्या चालकासह ६ जणांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला, तसेच तिच्यावर शारीरिक अत्याचारही केले. पीडित मुलीचे रडणे ऐकून तेथून जाणार्या प्रवाशांनी तिची सुटका केली, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.