
श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – कुपवाडा येथील गुगलधर भागातून घुसखोरीचा प्रयत्न करणार्या २ आतंकवाद्यांना भारतीय सैन्याने ठार केले. येथे आतंकवादी घुसखोरी करणार आहेत, अशी माहिती सैन्याला मिळाली होती. मध्यरात्री तेथे ३ जणांच्या संशयास्पद हालचाली दिसल्या. त्यानंतर त्यांना सैनिकांनी आव्हान दिले. त्यावर आतंकवाद्यांनी सैनिकांवर गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल करण्यात आलेल्या गोळीबारात २ आतंकवादी ठार झाले, तर १ जण पळून गेला. ठार झालेल्या आतंकवाद्यांकडे शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा सापडला.
मडिकेरी (कर्नाटक) येथे मंदिराच्या परिसरात कबर : हिंदूंकडून निषेध
देहली आंदोलनावरून संसदेचे कामकाज स्थगित
देहलीतील आंदोलनात ९८९ गुन्हेगारांचा समावेश ! – Delhi Police
जेन-झी यांना काही लोक प्रामाणिक वाटले, तर ते लगेच प्रभावित होतात !
विरोधकांच्या गदारोळामुळे संसदेत परीक्षा सुधारणा विधेयकावर चर्चा झाली नाही !
कारगिल युद्ध म्हणजे भारतीय सैनिकांच्या अजोड पराक्रमाची अमरगाथा ! – कर्नल नरेश कुमार गोयल (निवृत्त)