शरद ऋतूच्या आगमनाचा वातावरणावर होणारा परिणाम
‘शरद ऋतूचे आगमन झाल्यावर (निरभ्र झालेले) आकाश सरोवराप्रमाणे भासते, आकाशातील चंद्र हंसाप्रमाणे, तर तारे म्हणजे जणू शुभ्र कमळे आहेत’, असे वाटते.
‘शरद ऋतूचे आगमन झाल्यावर (निरभ्र झालेले) आकाश सरोवराप्रमाणे भासते, आकाशातील चंद्र हंसाप्रमाणे, तर तारे म्हणजे जणू शुभ्र कमळे आहेत’, असे वाटते.
पश्चिम रेल्वेवर सहाव्या मार्गिकेच्या जोड कामांसाठी गोरेगाव ते कांदिवली या दरम्यान १० घंट्यांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे.
श्री महालक्ष्मीदेवीचे भावपूर्ण दर्शन घेऊया !
श्री तुळजाभवानीमातेचे भावपूर्ण दर्शन घेऊया !
हिंदु राष्ट्र समन्वय समितीची मागणी
राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) भायखळा विधानसभा मतदारसंघाचे तालुकाध्यक्ष सचिन कुर्मी तथा मुन्ना (वय ४५ वर्षे) यांची ४ ऑक्टोबरच्या मध्यरात्री हत्या करण्यात आली.
या प्रसिद्धीपत्रकात त्यांनी नमूद केले आहे की, हिंदु माता-भगिनी यांची छेडछाड, लव्ह जिहाद, नशेखोरी असे अनेक प्रकार वाढलेले आहेत. हिंदु मुलींना जाळ्यात ओढण्याचे प्रकार घडत आहेत.
भरघोस वेतन असतांना लाच घेणारे असे अधिकारी आणि शिपाई यांना कठोर शिक्षा केल्याविना इतरांवर जरब बसणार नाही !
वाशिममध्ये बंजारा समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या पोहरादेवीचे दर्शन घेतल्यावर आयोजित केलेल्या कार्यक्रमात पंतप्रधान बोलत होते. या वेळी त्यांनी पोहरादेवी येथे नगारा भवनाचेही लोकार्पण केले.
विदेशात जाऊन भारतविरोधी वक्तव्य करणार्या, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अवमान करणार्या, भारतद्रोहींची साथ देणार्या राहुल गांधींच्या तोंडी छत्रपती शिवरायांविषयी बोलणे शोभत नाही !