Rajasthan Governor Haribhau Bagade : जे हिंदू घाबरले होते, ते इतर धर्मात गेले !
जे अन्य धर्मांत गेलेले हिंदू आहेत, त्यांना परत हिंदु धर्मांत आणण्यासाठी केंद्र आणि भाजप शासित राज्यांनी प्रयत्न केले पाहिजेत ! छत्रपती शिवाजी महाराजांनी शुद्धीकरणाचे महत्त्व दाखवून दिले आहेच. त्यावर वाटचाल करण्याची आता वेळ आली आहे !