Indian Flag In POK: पाकव्याक्त काश्मीरमध्ये झालेल्या पाकविरोधी निदर्शनात भारताचा राष्ट्रध्वज फडकला !

पाकिस्तान काश्मीरचा प्रश्‍न जागतिक स्तरावर उपस्थित करून भारताची कोंडी करण्याचा प्रयत्न करतो. आता भारतानेही पाकव्याप्त काश्मीरमधील जनतेच्या दयनीय स्थितीचे सूत्र जागतिक स्तरावर मांडून पाकला कोंडित पकडणे आवश्यक !

Dabholkar Murder Case Verdict : डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणी ३ जण निर्दोष, तर २ जण दोषी !

सनातन संस्थेचे विक्रम भावे, हिंदु जनजागृती समितीशी संबंधित डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, आणि हिंदु विधीज्ञ परिषदेचे अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांची निर्दोष मुक्तता !

Dabholkar Murder Case Verdict : डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, अधिवक्ता संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे निर्दोष घोषित !

दाभोलकर हत्या प्रकरणाचा निकाल !

Gujarat Temple Attacked : कर्णावती (गुजरात) येथे धर्मांध मुसलमानांचे हिंदु मंदिरावर आक्रमण !

बहुसंख्य हिंदूंच्या भारतात त्यांची मंदिरे असुरक्षित आहेत, तर बहुसंख्यांक मुसलमानांच्या पाकिस्तानातही हिंदूंचीच मंदिरे असुरक्षित आहेत ! ही धर्मांध मुसलमानांची धर्मांधता आहे कि हिंदूंमधील धर्माभिमानशून्यता ?

‘Chhatrapati Sambhajinagar’ And ‘Dharashiv’ ‘छत्रपती संभाजीनगर’ आणि ‘धाराशिव’ जिल्ह्यांच्या नावांवर मुंबई उच्च न्यायालयाकडून शिक्कामोर्तब !

ज्यांनी मंदिरे नष्ट केली अशा इस्लामी आक्रमकांची नावे हटवण्यासाठी न्यायालयाने निर्णय दिल्यामुळे मोगलप्रेमींना चपराक बसली आहे !

PM Modi On Muslims : मुसलमानांनी आत्मपरीक्षण करण्याची आवश्यकता !

पंतप्रधान मोदी यांचे मुसलमानांना आवाहन !

काँग्रेसची सत्ता आल्यास शाहबानो प्रकरणाप्रमाणे श्रीराममंदिराचाही निर्णय उलथवून लावू ! – राहुल गांधी

राहुल गांधी यांनी पूर्वी एका बैठकीत वक्तव्य केल्याचा काँग्रेसचे माजी नेते आचार्य प्रमोद कृष्णम् यांचा दावा ! संभल (उत्तरप्रदेश) – जेव्हा सर्वोच्च न्यायालयाने श्रीराममंदिराचा निकाल दिला, तेव्हा राहुल गांधी यांनी त्यांचे निकटवर्तीय नेत्यांची बैठक घेतली होती. त्यांनी म्हटले होते की, ‘काँग्रेस पुन्हा निवडून आल्यावर आपण श्रीराममंदिरावरील निकाल उलथवून लावू. यासाठी आपण एक शक्तीशाली समिती (सुपरपावर … Read more

Canada legitimized separatist forces: कॅनडाने ‘स्वातंत्र्या’च्या नावाखाली फुटीरतावादी शक्तींना वैध रूप दिले !- परराष्ट्रमंत्री जयशंकर

कॅनडाने भारतावर आरोप करणे त्याचा राजकीय नाइलाज आहे. कॅनडात निवडणुका होत असून मतपेटीचे राजकारण चालू आहे.

Nijjar Murder Case : खलिस्तानी आतंकवादी हरदीपसिंह निज्जर याच्या हत्येच्या प्रकरणी ३ भारतियांना अटक

भारताने सोपवले होते हत्या करण्याचे दायित्व ! – पोलिसांचा आरोप

TMC MLA Threatens Hindus : (म्हणे) ‘तुम्ही ३० टक्के, आम्ही ७० टक्के आहोत, गंगेत बुडवून टाकू !’ – तृणमूल काँग्रेसचे आमदार हुमायून कबीर

भविष्यात बंगालमध्ये हिंदूंची स्थिती कशी असणार आहे, त्याचेच हे विधान दर्शक आहे ! अशी वक्तव्ये ही दुसरे-तिसरे काही नसून गेल्या १ सहस्र ४०० वर्षांत हिंदूंच्या मुळावर उठलेले जिहादी षड्यंत्र पुढे रेटण्याचाच प्रकार आहे !