दिंडोरीप्रणीत ‘स्वामी समर्थ केंद्रा’चे सर्व साधक मोर्चात सहभागी होतील ! – पू. चंद्रकांत दादासाहेब मोरे, दिंडोरी

तत्पूर्वी ‘हिंदु राष्ट्र समन्वय समिती’चे राष्ट्रीय संघटक श्री. सुनील घनवट यांनी पू. चंद्रकांत दादासाहेब मोरे यांना ‘शिवाजी’ विद्यापिठाच्या नामविस्ताराच्या संदर्भात होणार्‍या मोर्चाच्या संदर्भात माहिती दिली,

‘शिवाजी विद्यापिठा’च्या नामविस्तारासाठी १७ मार्च या दिवशीचा मोर्चा यशस्वी करण्याचा निर्धार !

‘श्री’ संप्रदायाचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष श्री. कृष्णाजी माळी म्हणाले, ‘‘मोर्चासाठी जगद्गुरु रामानंदाचार्य प.पू. नरेंद्राचार्यजी महाराज यांचा आशीर्वाद असून सांगली, कोल्हापूर, बेळगाव येथून मोठ्या संख्येने भक्तगण सहभागी होतील.

देवरहाटीच्या भूमींवरील शासनाचा हक्क रहित करण्याच्या मागणीविषयी महाराष्ट्र शासनाकडून बैठकीचे आयोजन

मंदिरांच्या विश्वस्तांनी त्यांच्या देवस्थानांच्या भूमी शासनाने परस्पर कह्यात घेऊन त्यांच्या सातबारा उतार्‍यावर शासनाचे नाव नमूद केल्याची माहिती दिली.

देवरहाटीच्या भूमी तात्काळ देवस्थानाच्या नावे न केल्यास जनआंदोलन उभारणार ! – सुनील घनवट, राष्ट्रीय संघटक, मंदिर महासंघ

मंदिर संस्कृतीचा देशाच्या विकासात मोठा वाटा आहे. मंदिरात येणार्‍यांना धर्माचा अभ्यास नसतो. त्यामुळे त्यांना मंदिरांविषयी आत्मीयता वाटत नाही. तीर्थक्षेत्रे पर्यटनक्षेत्रे झाली आहेत.- सद्गुरु सत्यवान कदम

‘शिवाजी विद्यापिठा’च्या नामांतरासाठी राज्यव्यापी आंदोलनाचा निर्धार !

कोल्हापूर येथील प्रांतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनात ५० हून अधिक हिंदु संघटनांचे २०० हून अधिक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित !

श्री महालक्ष्मीदेवी मंदिरातील मनकर्णिका कुंडाचे काम ३ महिन्यांत पूर्ण करा !

‘मनकर्णिका कुंड’ हे प्राचीन काळापासूनच श्री महालक्ष्मी शक्तीपिठावर असून अगस्ती ऋषि आणि त्यांची पत्नी लोपामुद्रा यांनी या कुंडात अनेक वेळा स्नान केले आहे.

‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’ नामांतराची हिंदु जनजागृती समितीची कोल्हापूर येथे आंदोलनाद्वारे मागणी

हिंदु जनजागृती समितीच्या या आंदोलनास शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के आणि भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांनी पाठिंबा दर्शवला आहे.

महाकुंभपर्वात संत, आखाडे, आध्यात्मिक संस्था यांच्याकडून हिंदु राष्ट्राचा उद्घोष !

कुंभमेळ्यामध्ये विविध आखाडे आणि आध्यात्मिक संस्था यांनी ‘भारत राज्यघटनात्मकदृष्ट्या हिंदु राष्ट्र घोषित व्हावे’, यासाठी आपापल्या परीने कार्य केले.

महाकुंभक्षेत्री हिंदु जनजागृती समितीच्या वतीने घेतलेल्या संत-महंत यांच्या भेटीला उत्स्फूर्त प्रतिसाद !

हिंदु जनजागृती समिती भारतातील राज्यांत राष्ट्र आणि धर्म जागृती, धर्मसंस्कृती, हिंदूसंघटन, राष्ट्ररक्षण यांविषयी जे कार्य करत आहे, ते पुष्कळ सुंदर अन् चांगले आहे. समितीचे कार्य उत्कृष्ट आहे.

PUNE Hindutva Rally : शेवटच्या बांगलादेशी घुसखोराला हाकलेपर्यंत आंदोलन चालू रहाणार !  – हिंदु राष्ट्र समन्वय समिती

बांगलादेशी घुसखोर हद्दपारीसाठी पुण्यात हिंदू संघटनांचा विराट मोर्चा !